• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जगतगुरु संत रविदासजी जयंती चनकापूर (खापरखेडा) व वरघाट(रामटेक) येथे उत्साहात साजरी

by
February 8, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज प्रतिनिधी:- नरेशजी गें कनोजे (सावनेर तालुका)
रविवार दि ०८ फेब्रुवारी २०२६
खापरखेडा/रामटेक : दरवर्षी प्रमाणे जगतगुरू संत रविदासजी महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतात व जगभरात साजरी करण्यात हा जयंती कार्यक्रमाचा वारसा जपत नागपूर जिल्ह्यातील चनकापूर (खापरखेडा) व रामटेक तालुक्यातील (वरघाट) येथे ०१ फेब्रुवारी व ०४ फेब्रुवारी २०२६ ला
उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्री संत शिरोमणी रविदासजी महाराज मंदिरात घटस्थापना करण्यात आली,भजनाचा दहिकाल्याचा व महाप्रसादाचा कार्यक्रम संत रविदास युवा मंच वरघाट( रामटेक) आणि संत रविदास महाराज मंदिर युवा कमिटी द्वारे आयोजित करण्यात आला वरघाट येथे जयंती कार्यक्रमाला प्रामुख्याने कार्यक्रमाचे आयोजक यांनी शिस्तबद्ध नियोजातून
सुरेंद्र चवरे (अध्यक्ष रामटेक तालुका) (संत रवीदास चर्मकार युवा महासंघ फाऊंडेशन/ (संत रविदास युवा कमेटी मंच ) सदस्य मनोहर चवरे देवाजी चवरे
वासुदेव ताडेकर गोपाल चवरे केशव चवरे
जयदेव चवरे पंच कमिटी वरघाट यांनी आयोजन केले.
विशेष अतिथी मन्हून सरपंच देवराज ईनवाते साहेब विनोद मरसकोल्हे(बोथीया,पालोरा,उमरी) जिल्हा परिषद सर्कल सदस्य याची उपथिती होती, तसेच चनकापूर(खा) येथील जयंती कार्यक्रमाला प्रामुख्याने आयोजक रविदास मंदिर चनकापूर युवा कमिटी(मंदिराचे संथापाक अध्यक्ष) प्रशांत कुणभरे. मार्गदर्शक नरेश गें कनोजे, श्यामराव सरोदे,अनेस चौर,रवी पहाडे,राजू मनघटे
प्रितम लोडेकर दिपक कुनभरे प्रकाश लोडेकर (मंदिरचे पुजारी) राजकुमार तांडेकर देवचंद चवरे
कैलास बर्वे, सुरेशजी पहाडे, विजयजी चवरे श्याम कनोजे,मुन्ना कनोजे, कौसलबाई लोंडेकर,रेखा चवरे, दुर्गा गोणेकर,विशेष अतिथी ग्रा भानेगाव सरपंच शालिनी चवरे,रिंकू सिहं, कपिल वानखेडे,भाविक गावकरी
आदी उपस्थित होते.उत्कृष्ट प्रतिसाद लाभला नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला उत्साह पूर्वक जयंती साजरी करण्यात आली. Q

Previous Post

रिसोड -प्रतिनिधि रिसोड येथे संत गजानन महाराज प्रगटदिन निमित्त संत गजानन महाराज मंदीरावरून पालखी व महापंगत होती भाविक भक्त दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतात सात दिवस सप्ताह व कीर्तन चालते

Next Post

जत तालुक्यात भाजपची ‘महाआघाडी’जिल्हा परिषदेच्या ८ जागांसह पंचायत समितीवरही भाजपचा निर्विवाद झेंडा

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
4
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

जत तालुक्यात भाजपची 'महाआघाडी'जिल्हा परिषदेच्या ८ जागांसह पंचायत समितीवरही भाजपचा निर्विवाद झेंडा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In