• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत तालुक्यात भाजपची ‘महाआघाडी’जिल्हा परिषदेच्या ८ जागांसह पंचायत समितीवरही भाजपचा निर्विवाद झेंडा

by
February 9, 2026
in देश विदेश
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

जत (प्रतिनिधी): जत तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर भारतीय जनता पक्षाने आपला दबदबा कायम राखत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने विरोधकांना धोबीपछाड दिली असून, ९ पैकी ८ जिल्हा परिषद गटांवर ‘कमळ’ फुलवले आहे. या विजयामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांचे नेतृत्व पुन्हा एकदा तालुक्यात सर्वमान्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

भाजपचे वर्चस्व: जिल्हा परिषदेच्या ८ जागा आणि पंचायत समितीच्या १८ पैकी १२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

काँग्रेसला पंचायत समितीच्या ४ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला जिल्हा परिषदेची १ आणि पंचायत समितीच्या २ जागा मिळाल्या.

तर सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) या निवडणुकीत खातेही उघडू शकला नाही.

जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार:
विजयी उमेदवार गट/क्षेत्र पक्ष
शिवाजी खिल्लारे शेगाव भाजप
रमेश देवर्षी मुचंडी भाजप
सुनील पवार बना भाजप
स्वप्नाली मासाळ डफळापूर भाजप
शिल्पा जीवनावर बिळूर भाजप
येळगोंडा तोरणे उमदी भाजप
कविता पाटील संख भाजप
सरदार पाटील दरीबडची भाजप
सावित्री रवी पाटील जाडरबोबलाद राष्ट्रवादी (अ.प.)
प्रशासकीय यंत्रणा व बंदोबस्त:
निवडणूक निर्णय अधिकारी अजयकुमार नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या धान्य गोदामात अत्यंत पारदर्शक पद्धतीने मतमोजणी पार पडली. शहरात २-३ किलोमीटर परिसरात बॅरिकेड्स लावून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

निकाल जाहीर होताच जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने दणाणून गेला. “कोण आली रे कोण आली, भाजपची वाघीण आली” आणि “गोपीचंद पडळकर झिंदाबाद” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी आणि गुलालाची उधळण केली.

Tags: Arun Koli
Previous Post

जगतगुरु संत रविदासजी जयंती चनकापूर (खापरखेडा) व वरघाट(रामटेक) येथे उत्साहात साजरी

Next Post

जत शहरात सायंकाळी थरार! मार्केट यार्ड परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; दोन संशयित ताब्यात

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
जत शहरात सायंकाळी थरार! मार्केट यार्ड परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; दोन संशयित ताब्यात

जत शहरात सायंकाळी थरार! मार्केट यार्ड परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; दोन संशयित ताब्यात

ताज्या बातम्या

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026
भारतीय जनता पार्टीचे माहूर शहराध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा

भारतीय जनता पार्टीचे माहूर शहराध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 2, 2026
निमसोड सिद्धनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे एन.एम.एस. परीक्षेत यश; सत्कार समारंभ संपन्न

निमसोड सिद्धनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे एन.एम.एस. परीक्षेत यश; सत्कार समारंभ संपन्न

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In