
राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील गावामध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी म्हणून गावच्या ग्रामसभेमध्ये शांताराम दादा तमनर यांची निवड एकमताने ठराव करून फटाक्यांच्या आतिषबाजीने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शांताराम तमनर हे गावात सामाजिक व धार्मिक क्षेत्रात पाहिल्यापासून अग्रेसर असून त्यामुळे त्यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली असून तसेच तमनर आखाडा या गावाची ओळख प्रगतशील व शिस्तबद्ध म्हणून ओळखले जाते या गावात वर्षंभर धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवीले जातात शांताराम दादा तमनर यांची अध्यक्ष पदी निवड झाली असता माजी मंत्री व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन व मा आमदार श्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ. मनीषा आप्पासाहेब तमनर (सरपंच) तमनरआखाडा, सौ विजया संजय तमनर (उपसरपंच) , मच्छिंद्र भागवत तमनर (ग्रा.पं. सदस्य), अशोक एकनाथ तमनर (ग्रा.पं.सदस्य), श्री विलास बापू तमनर (ग्रा.पं.सदस्य), सौ संगीता जनार्दन तमनर (ग्रा.पं.सदस्य), सौ मंदा तुळशीराम तमनर (ग्रा.पं.सदस्य), सौ सोनाली भारत तमनर (ग्रा.पं.सदस्य), आणि गावातील आप्पासाहेब हरिभाऊ तमनर , प्राध्यापक संजय भाऊराव तमनर , रावसाहेब बाबुराव तमनर, कोंडीराम सूर्यभान तमनर, भाऊसाहेब किसन तमनर , पांडू केशव तमनर , धुराजी मंजाबापू पिसे, शहाजी दादा तमनर , रामभाऊ बाळासाहेब तमनर , जिजाबापू बाबुराव तमनर, आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post