• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कल्याण (पूर्व) येथे विघ्नहर्ता रेसिडेन्सीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

by
February 13, 2026
in Blog
0
कल्याण (पूर्व) येथे विघ्नहर्ता रेसिडेन्सीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
0
SHARES
83
VIEWS
Ad 1

कल्याण (पूर्व) येथील विघ्नहर्ता रेसिडेन्सी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १८ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १७ फेब्रुवारी दरम्यान विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने मुला-मुली, महिला व पुरुषांसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच १८ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी विशेष कार्यक्रम “विघ्नहर्ता च्या गृहिणींसाठी” आयोजित करण्यात आला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.०० वाजता शिवज्योत प्रस्थान किल्ले दुर्गाडी येथून होणार असून सकाळी ९.०० वाजता शिवज्योत आगमन होईल. सकाळी ९.३० वाजता मिरवणूक सोहळा तुकाराम विला ते विघ्नहर्ता सोसायटी दरम्यान पार पडेल. त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता महाराजांचे पूजन व महाआरती करण्यात येईल. सकाळी ११.३० वाजता अल्पोपहाराचे आयोजन आहे.

दुपारी १२.३० वाजता चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असून सायंकाळी ५.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे.

या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन शिवजन्मोत्सव समिती, विघ्नहर्ता रेसिडेन्सी, कल्याण (पूर्व) यांच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

बेलखेड येथे स्मशानभूमीत सौरऊर्जा लाईटचे उद्घाटन

Next Post

महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा महोत्सव

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
4
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा महोत्सव

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In