• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेलखेड येथे स्मशानभूमीत सौरऊर्जा लाईटचे उद्घाटन

by
February 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

रिसोड | प्रतिनिधी

रिसोड तालुक्यातील रिठद सर्कलमधील बेलखेड येथे जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमीत पाच लाख रुपये खर्चून सौरऊर्जा लाईट बसविण्यात आले. या कामासाठी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून तसेच चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या शिफारशीने पंचायत समिती सदस्य गजाननराव आरू यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी उपसभापती राजूभाऊ आरू, पंचायत समिती सदस्य गजाननराव आरू, पंढरी गोडघासे, सरपंच सचिन सावळे, मदन गुरुजी तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील युवा मंडळी उपस्थित होते.

स्मशानभूमीत सौरऊर्जा लाईट बसविल्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी होणारी गैरसोय दूर झाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags: Digambar Nagarkar
Previous Post

🚨 विशेष बातमी: सावधान महाराष्ट्र! 🚨मुंबईतील घटनांनंतर आता गाव आणि शहरांनी सतर्क होण्याची वेळ!प्रतिनिधी: रोहित जगताप (सारथी महाराष्ट्र)महाराष्ट्र: गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातून मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंताजनक वृत्त समोर येत आहे. “मुंबईत जे घडतंय ते आपल्याकडे घडणार नाही,” या भ्रमात राहणे धोक्याचे ठरू शकते. गुन्हेगार अनेकदा शांत शहरे आणि गावांमधील गाफीलपणाचा फायदा घेतात.काय आहे परिस्थिती?मुंबईतील अंधेरी, मालाड आणि मानखुर्द सारख्या भागांतून मुलांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या गाव आणि शहरातील पालकांनी अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे.मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘सारथी’ कडून काही महत्त्वाच्या टिप्स:• 🚫 अनोळखी व्यक्तींपासून सावध: मुलांना अनोळखी व्यक्तींकडून खाऊ किंवा खेळणी न घेण्याचे कडक संस्कार द्या.• 🤝 संवाद वाढवा: मुलांशी दररोज बोला, त्यांच्या दिवसाभरातील हालचालींची माहिती घ्या.• 📞 तात्काळ संपर्क: आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास त्वरित ११२ वर कॉल करा किंवा स्थानिक पोलीस पाटलांना कळवा.• 🛑 एकटे सोडू नका: शाळा किंवा ट्यूशनला जाताना मुले गटात (Group) जातील याची काळजी घ्या.”तुमची आजची सतर्कता, तुमच्या मुलाचे सुरक्षित भविष्य आहे.”— रोहित जगताप, सारथी महाराष्ट्राचा

Next Post

कल्याण (पूर्व) येथे विघ्नहर्ता रेसिडेन्सीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
कल्याण (पूर्व) येथे विघ्नहर्ता रेसिडेन्सीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

कल्याण (पूर्व) येथे विघ्नहर्ता रेसिडेन्सीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In