• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उंबरठाण महाविद्यालयात सांस्कृतिक स्पर्धांचा उत्फुर्त समारोप

by
February 13, 2026
in ताज्या घडामोडी, देश विदेश, प्रशासन, महाराष्ट्र, शिक्षण, सामाजिक
0
उंबरठाण महाविद्यालयात सांस्कृतिक स्पर्धांचा उत्फुर्त समारोप
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

राजेंद्र टोपले , सुरगाणा

उंबरठाण महाविद्यालयात सांस्कृतिक स्पर्धांचा उत्स्फूर्त समारोप

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

डांग सेवा मंडळाचे, कला व वाणिज्य महाविद्यालय, उंबरठाण येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक डे व स्पर्धांचा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी समारोप झाला. तीन दिवस चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या विविध कलागुणांची प्रभावी झलक सादर केली.

या स्पर्धांमध्ये साडी-डे/टाय-डे, ग्लास वेचणे स्पर्धा, संगीत खुर्ची, पुष्परचना, लगोरी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, गीतगायन/काव्यवाचन स्पर्धा, सामूहिक पारंपरिक नृत्य तसेच ‘बालविवाह’ या सामाजिक विषयावर विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र निबंध स्पर्धा आणि दोन्ही विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी ‘आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर निबंध स्पर्धांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक परंपरांप्रती जपलेली निष्ठा यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन लवकरच गौरविण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. राजाराम कणसे, प्रा. तुळशीराम चौधरी आणि प्रा. सारिका पागी यांनी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एकनाथ आहेर, आयक्यूएसी समन्वयक प्रा. सुभाष पवार, इतिहास विभागप्रमुख प्रा. कलावती थविल, सहायक प्रा. राजेश पेटार, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. मंदिप राऊत, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. किशोर काळे, सहायक प्रा. हेमलता महाले, ग्रंथपाल मधुकर गावित तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. अनिल कदम, श्री. अनिल ठाकरे, श्री. हिरामण गावित व श्रीमती यशोदा गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे नियोजन व आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे महाविद्यालयीन वातावरणात आनंद, उत्साह आणि स्नेहभावना वृद्धिंगत झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Tags: Rajendra topaleSurganaराजेंद्र टोपलेसुरगाणा
Previous Post

🟦 कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड 🟦

Next Post

५ हजारांची लाच घेताना डाटा एंट्री ऑपरेटर रंगेहात; तालुका कृषी अधिकाऱ्यासह गुन्हा दाखल

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
7
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
19
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
65
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
५ हजारांची लाच घेताना डाटा एंट्री ऑपरेटर रंगेहात; तालुका कृषी अधिकाऱ्यासह गुन्हा दाखल

५ हजारांची लाच घेताना डाटा एंट्री ऑपरेटर रंगेहात; तालुका कृषी अधिकाऱ्यासह गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In