• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

२१फेब्रुवारीला चामोर्शात शिव -भीम जयंती महोत्सव

by
February 19, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Ad 1

नितेश गट्टीवार
चामोर्शी (गडचिरोली):दि.१९ सार्वजनिक शिव – भिम जयंती उत्सव समिती चामोर्शीच्या वतीने २१ फेब्रुवारी रोज शनिवार ला सायं ६.०० वाजता प्रबोधनात्मक सार्वजनिक जयंती महोत्सव बाजार चौक चामोर्शी येथे आयोजित करण्यात आले आहे.
संत तुकाराम महाराज , संत रोहिदास महाराज , संत सेवालाल महाराज , संत गाडगे बाबा व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम घेण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उच्च न्यायालय संभाजीनगरच्या प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. वैशाली डोळस , उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा जयश्री वायलालवार , कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रविण किलनाके राहतील तर विशेष अतिथी म्हणून चामोर्शी पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक दीपक डोंब उपस्थित राहणार आहेत.
संयुक्त जयंती महोत्सवाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे चामोर्शी नगर पंचायतसह ५५ इतक्या सामाजिक व जातीय संघटनांच्या वतीने मागील ११ वर्षापासुन हा जयंती महोत्सव विविध नामवंत वक्ते व किर्तनकार यांच्या प्रबोधनाने आयोजित करून नगरात सामाजिक सलोखा राखण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले जात आहे.
या महोत्सवाला चामोर्शी नगरातील व परिसरातील सर्व जनतेने उपस्थित राहावे आवाहन ,सार्वजनिक शिव – भिम जयंती उत्सव समिती चामोर्शीच्या वतीने करण्यात आले आहे .

Previous Post

वाळूज मनीषा नगरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Next Post

​🚩 येवल्यात शिवजयंतीचा ऐतिहासिक सोहळा: डीजेचा दणका, फटाक्यांची आतिषबाजी अन् लेझीमचा खणखणाट

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
3
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

​🚩 येवल्यात शिवजयंतीचा ऐतिहासिक सोहळा: डीजेचा दणका, फटाक्यांची आतिषबाजी अन् लेझीमचा खणखणाट

ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026
धक्कादायक! तहसील कार्यालयाच्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या; स्वच्छतेसह सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

धक्कादायक! तहसील कार्यालयाच्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या; स्वच्छतेसह सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

August 6, 2026
‘एक बाल विद्यार्थी, एक वृक्ष संकल्प’; अमरावतीच्या ‘वंडर किड्स’च्या सेजल बन्नोरचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

‘एक बाल विद्यार्थी, एक वृक्ष संकल्प’; अमरावतीच्या ‘वंडर किड्स’च्या सेजल बन्नोरचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In