• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा नगरपंचायतीला ‘माझी वसुंधरा अभियान’ पुरस्कार

by
February 23, 2026
in Blog
0
आजरा नगरपंचायतीला ‘माझी वसुंधरा अभियान’ पुरस्कार
0
SHARES
289
VIEWS

RelatedPosts

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Ad 1

आजरा | प्रतिनिधी
आजरा नगरपंचायतीने ‘माझी वसुंधरा अभियान २०२३–२४’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटात आजरा नगरपंचायतीस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या विविध उपक्रमांमुळे हे यश मिळाले.
हा पुरस्कार पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना नगराध्यक्ष अशोक चराटी, तत्कालीन नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, पाणीपुरवठा अभियंता मानसी कदम, कर निरीक्षक निहाल नायकवडी, शहर समन्वयक कोमल देसाई आदी उपस्थित होते.
आजरा नगरपंचायतीने स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पाणी संवर्धन, हरितीकरण तसेच जनजागृतीपर उपक्रम प्रभावीपणे राबवले. या उपक्रमांमुळेच राज्यस्तरावर आजरा नगरपंचायतीची दखल घेण्यात आली असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
या यशाबद्दल नगरपंचायत प्रशासन, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous Post

माळशिरस तालुक्यातील खुळेवाडीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या .

Next Post

सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील अग्रेसर मिरजेची पद्मावती शांतीसेवा फौंडेशन संस्था

Related Posts

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन
Blog

May 22, 2026
30
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास
Blog

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

May 22, 2026
2
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
Blog

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

May 22, 2026
1
के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ‘जागतिक मधमाशी दिवस’ उत्साहात साजरा

शहाद्यात सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू राष्ट्र’ विषयावर २२ मे रोजी व्याख्यान

शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

May 21, 2026
0
Next Post
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील अग्रेसर मिरजेची पद्मावती शांतीसेवा फौंडेशन संस्था

सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील अग्रेसर मिरजेची पद्मावती शांतीसेवा फौंडेशन संस्था

ताज्या बातम्या

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

May 22, 2026
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

May 22, 2026
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In