• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माळशिरस तालुक्यातील खुळेवाडीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या .

by
February 23, 2026
in Blog, क्राईम, ताज्या घडामोडी
0
माळशिरस तालुक्यातील खुळेवाडीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या .
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

आत्महत्ये पुर्वी हातावर लिहली सुसाईड नोट

माळशिरस तालुक्यातील नातेपुते जवळील खुळेवाडीत पायल शशिकांत रणदिवे ही महीला राहत होती.शशिकांत रणदिवे यांच्या सोबत तीने लग्न केले होते.

RelatedPosts

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

चिखली-जाफ्राबाद रोडवरील अवैध वृक्षतोडीविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार

तिने टोकाचे पाऊल उचलत घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

महत्वाचे म्हणजे पायलचा नवरा आणि सासु-सासर्याने तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार आहे.या तक्रारीवरून तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात खरा ट्विस्ट तेव्हा आला ज्यावेळी पायलच्या हातावर तिची सुसाईड नोट सापडली.

या सुसाईड नोट मुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ती लिहते की हसु झालं ग माझं पर्लर बंद केलं .जिव होता तो माझा स्वप्न होतं माझं आज पर्यंत शांत बसले पण आता नाही.चांगल्या आईबापाची लेक आहे.म्हणून निघून पन गेले नाही.माझ्यामुळे त्रास झाला त्यासाठी माफी मागते.साॅरी अशी सुसाईड नोट तिच्या हातावर आहे.या थेट तिने कोनालाही ब्लेम केले नाही. पण तिचा रोख सासरच्या लोकांकडे आहे.असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पायलला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता.असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे.शिवाय तिच्या शरीरावर मारहानीच्या खुना आहेत.

या बाबत नातेपुते पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नातेपुते पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नं ६२/२०२६ बी एन एस २०२३ चे कलम १०८,८५,११५,(२) ३५२,३५१(2) प्रमाणे फिर्यादी :-अंकुश रामचंद्र लोंढे वय-४३ ,व्यावसाय :-मजुरी रा.बाबरीपुल .महाळुंग ता.माळशिरस. जि.सोलापूर .

आरोपी 1).शशिकांत मारूती रणदिवे . 2) मारूती दामु रणदिवे. 3)छाया मारूती रणदिवे .4).कैलास मारूती रणदिवे. सर्व रा.खुळेवाडी ता.माळशिरस

मयत नाव:-पाय शशिकांत रणदिवे. वय:- २२ वर्ष रा. खुळेवाडी ता.माळशिरस जि. सोलापूर

Previous Post

भद्रावती हद्दीत जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त..!

Next Post

आजरा नगरपंचायतीला ‘माझी वसुंधरा अभियान’ पुरस्कार

Related Posts

ताज्या घडामोडी

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
0
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

चिखली-जाफ्राबाद रोडवरील अवैध वृक्षतोडीविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार

October 5, 2026
2
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
167
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
12
Next Post
आजरा नगरपंचायतीला ‘माझी वसुंधरा अभियान’ पुरस्कार

आजरा नगरपंचायतीला ‘माझी वसुंधरा अभियान’ पुरस्कार

ताज्या बातम्या

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

October 5, 2026
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In