• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील अग्रेसर मिरजेची पद्मावती शांतीसेवा फौंडेशन संस्था

by
February 23, 2026
in देश विदेश
0
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील अग्रेसर मिरजेची पद्मावती शांतीसेवा फौंडेशन संस्था
0
SHARES
12
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

मिरज हे ऐतिहासिक तसेच आरोग्य पंढरी अशी ओळख असणारे शहर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असणारे हे शहर तसेच याशहराला सांस्कृतिक परंपरेचा मोठा ठेवा आहे नटसम्राट बालगंधर्व यांनी आपल्या सांगीतिक आयुष्याची सुरुवात याच शहरातून केली. डॉ विल्यम वॉन्लेस यांनी रुग्णांसाठी पोषक असणारे हवामान ओळखून तत्कालीन मिशन रुग्णालयांची उभारणी केली. हजारो गोर गरीब रुग्णांवर या रुग्णालयामध्ये अगदी अल्प दरामध्ये उपचार व्हायचे या सर्व परंपरेला साजेसे कार्य गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ पद्मावती शांतीसेवा फौंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फत होत आहे. प्रख्यात उद्योजक विवेक (बंडू) शेटे यांच्या दूरदृष्टीतून या संस्थेची उभारणी झाली आणि त्यांना उत्तम साथ दिली ती त्यांच्या सुविद्य पत्नी आणि नगरसेविका अपर्णा विवेक शेटे यांनी, आपण समाजाचे काही देणे लागतो हि भावना मनात ठेऊन त्यांनीकोरोना काळामध्ये हजारो कुटुंबाना मोफत धान्य किट चे वाटप केले मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना दिवाळी मध्ये फराळ वाटप केले ते नोकरी आजही अखंडित सुरु आहे. त्याच बरोबर तरुणांच्या आरोग्याच्या दृष्टीने मॉर्निग ग्रुप ची स्थापना केली. तसेच गेली वीस वर्षे फौंडेशन मार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते यामधून शेकडो रक्ताच्या बाटल्यांचे संकलन होत असते. जेष्ठांसाठी दार वर्षी मोफत आरोग्य शिबिरे भरवली जातात. या शिबिरांमधून सर्व प्रकारच्या तपासण्या अगदी मोफत होतात. अगदी चष्मे वाटपही मोफत केले जाते. अलीकडील काळामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाना त्यांच्या मुलाबाळांना उच्चदर्जाचे शिक्षण मिळावे या हेतून फर्स्ट स्टेप या इंग्रजी शाळेची उभारणीही नगरसेविका अपर्णा शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौंडेशन ने केली आहे यामध्ये आधुनिक सी बी एस सी माध्यमातून शिक्षणाची सोया उपलब्ध करून दिली गेली आहे. अशा प्रकारे मिरज मध्ये सामाजिक शेक्षणिक आणि वैद्यकीय अशा सर्व आघाडीवर पद्मावती शांतीसेवा फौंडेशन ची घोडदौड सुरु आहे.

Previous Post

आजरा नगरपंचायतीला ‘माझी वसुंधरा अभियान’ पुरस्कार

Next Post

संत निरंकारी मिशनतर्फे ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत भादवण येथे स्वच्छता अभियान संपन्न..

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

संत निरंकारी मिशनतर्फे 'प्रोजेक्ट अमृत' अंतर्गत भादवण येथे स्वच्छता अभियान संपन्न..

ताज्या बातम्या

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

May 22, 2026
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

May 22, 2026
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In