• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोड शहरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी

by
February 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
रिसोड शहरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

रिसोड | प्रतिनिधी

रिसोड शहरातील जुनी सराफ लाईन (धोबी गल्ली) येथे संत गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

RelatedPosts

भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

विड्यात अवैध इंधन साठ्यावर पोलिसांचा छापा; टायर वर्कशॉपच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

पनवेल महापालिकेत जनगणना – २०२७’ अंतर्गत ‘स्व-गणना’ उपक्रमाची महापौरांच्या हस्ते प्रभावी सुरुवात.

जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही नागरिकांनी गाडगे बाबा यांच्या विविध वेशभूषा साकारत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. स्वच्छतेचे खरे प्रणेते, अंधश्रद्धा निर्मूलनाचे पुरस्कर्ते आणि शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून देणारे समाजसुधारक म्हणून गाडगे बाबा यांचे कार्य अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमास धोबी गल्ली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी संत गाडगे बाबा यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांचा आदर्श समाजात रुजवण्याचा संकल्प व्यक्त केला.

Previous Post

आजरा तालुक्यात शिक्षण विभागातील ६६ पदे रिक्त; शैक्षणिक कामकाजावर परिणाम

Next Post

के. के. एम. महाविद्यालयात संत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी

Related Posts

भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
ताज्या घडामोडी

भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

May 3, 2026
6
विड्यात अवैध इंधन साठ्यावर पोलिसांचा छापा; टायर वर्कशॉपच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश
ताज्या घडामोडी

विड्यात अवैध इंधन साठ्यावर पोलिसांचा छापा; टायर वर्कशॉपच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

May 3, 2026
10
पनवेल महापालिकेत जनगणना – २०२७’ अंतर्गत ‘स्व-गणना’ उपक्रमाची महापौरांच्या हस्ते प्रभावी सुरुवात.
ताज्या घडामोडी

पनवेल महापालिकेत जनगणना – २०२७’ अंतर्गत ‘स्व-गणना’ उपक्रमाची महापौरांच्या हस्ते प्रभावी सुरुवात.

May 3, 2026
3
कामोठ्यात दिशा महिला मंचतर्फे “अस्मिता महाराष्ट्राची २०२६” शताब्दी महोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

कामोठ्यात दिशा महिला मंचतर्फे “अस्मिता महाराष्ट्राची २०२६” शताब्दी महोत्सव उत्साहात

May 3, 2026
6
ताज्या घडामोडी

एमआयपी ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल ९५.३१%

May 3, 2026
1
कंस्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ऑपरेटरचा मृत्यू; ‘घात की अपघात?’ चर्चेला उधान
ताज्या घडामोडी

कंस्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ऑपरेटरचा मृत्यू; ‘घात की अपघात?’ चर्चेला उधान

May 3, 2026
22
Next Post
के. के. एम. महाविद्यालयात संत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी

के. के. एम. महाविद्यालयात संत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

समाजभूषण पुरस्कार २०२६ जाहीर; प्रा. सुंदर बनसोडे यांना सन्मान

समाजभूषण पुरस्कार २०२६ जाहीर; प्रा. सुंदर बनसोडे यांना सन्मान

May 3, 2026

धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, अल्लापल्लीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

May 3, 2026
भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

May 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In