• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

के. के. एम. महाविद्यालयात संत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी

by
February 24, 2026
in देश विदेश
0
के. के. एम. महाविद्यालयात संत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

मानवत प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

दिनांक 23 फेब्रुवारी 2026रोजी मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयात महान समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के
जी. हुगे, मूल्यशिक्षण शिक्षण समिती प्रमुख डॉ. पंडित लांडगे, डॉ. के. बी. पाटोळे,संयोजक प्रा. विनोद हिबारे,प्रा. रुपेश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. रुपेश देशपांडे यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या भाषणात गाडगेबाबांनी समाजातील अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. स्वच्छता, समाजसेवा आणि मानवतेचा संदेश आजच्या पिढीने आचरणात आणण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कार्यक्रमादरम्यान संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार, प्रदर्शन प्रा विनोद हिबारे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा महाराज यांच्या सामाजिक कार्याची ओळख झाली आणि त्यांच्या विचारांचा प्रसार होण्यास मदत झाली.

Previous Post

रिसोड शहरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी

Next Post

भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सौ. प्रियाताई शिंदे यांची निवड.

Related Posts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
11
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
3
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post
भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सौ. प्रियाताई शिंदे यांची निवड.

भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सौ. प्रियाताई शिंदे यांची निवड.

ताज्या बातम्या

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणी बैठक मुंबईत संपन्न; अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात पदनियुक्त्या जाहीर

April 11, 2026

फुरसुंगी येथे मद्यधुंद टेम्पो चालकाचा अपघात; युवक संघटनेच्या सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात

April 11, 2026

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी दिपक बोराडे यांचे आमरण उपोषण; विविध नेत्यांची उपस्थिती

April 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In