• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तळोजा घोट कॅम्प येथे मोठी कारवाई…. आरोपीच्या ताब्यातुन 1 कोटीचे अंमली पदार्थ जप्त…

by
February 24, 2026
in क्राईम
0
तळोजा घोट कॅम्प येथे मोठी कारवाई….  आरोपीच्या ताब्यातुन 1 कोटीचे अंमली पदार्थ जप्त…
0
SHARES
58
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

पनवेल – प्रतिनिधी :- पनवेल तालुक्यातील तळोजा येथील घोट कॅम्प परिसरात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई, श्री संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिसरात अंमली पदार्थ विषयी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांचे पथकाला दिनांक २३/०२/२०२६ रोजी त्याचे गुप्त बातमीदारामार्फत “महावीर मॅजेस्टी, घोट कॅम्प, तळोजा येथे सुरींदर सिंग उर्फ काळु तसेच त्याचा भाऊ मनिंदर सिंग असे हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करतात व त्यांचे राहते घरी त्यांनी अंमली पदार्थाचा साठा करून ठेवला आहे” अशी खात्रीलायक बातमी मिळाली होती.याबाबत खात्री करून कारवाई केली.

मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस पथक व पंच असे खबरीतील ठिकाणी जावुन एनडीपीएस कायद्यात असलेल्या तरतुदींनुसार छापा कारवाई करून पंजाब येथुन आलेल्या दोन आरोपी १) सुरींदर गुरुजंत सिंग उर्फ काळु वय २४ वर्षे, २) मनिंदर गुरुजंत सिंग वय-२७ वर्षे, दोन्ही मुळ रा. निहालसिंगवाल, जि. मोगा, राज्य, पंजाबयांचे ताब्यातुन एकुण ११८ ग्रॅम वजनाचा हेरॉईन व १४३.६ ग्रॅम अफिम असा एकुण १,०२,१९,५००/- रूपये मुद्देमाल बेकायदेशिररित्या विक्री करीता स्वत: चे कब्जात बाळगले असताना मिळुन आले म्हणुन इसम नामे १) सुरींदर गुरूजंत सिंग उर्फ काळु, २) मनिंदर गुरुजंत सिंग व पाहीजे आरोपी ३) ट्रक ड्रायव्हर यांचेविरुध्द तळोजा पोलीस ठाणे गु. रजि. नंबर ७८/२०२६ एन.डी.पी.एस.कायदा १९८५ चे कलम ८ (सी), २१ (बी), १७, २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करत आहे.

सदरचे कारवाई मध्ये सहा. पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे , AHTU, अति. कार्यभार, आर्थिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सपोनि / तुषार माने, पोहवा / १३७७ तायडे, पोहवा / ४४६६ मेहेतर पोना / ४४६२, मपोना / २७९४ पाटील, पोशि/ ३१५८ पालवे, चालक पोशि/४७०८ भाबड हे सहभागी होते.

Ad 1
Tags: Shrinath Laad
Previous Post

व्यसनमुक्ती उपक्रमात योगदानाबद्दल मुख्याध्यापिका माणिक नागावे यांचा गौरव….

Next Post

“भारत-UAE संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहीते-पाटिल यांची नियुक्ती” –

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
111
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
91
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
19
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
Next Post
“भारत-UAE संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहीते-पाटिल यांची नियुक्ती” –

"भारत-UAE संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहीते-पाटिल यांची नियुक्ती" -

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In