• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आळंदीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभारणार; २५ नोव्हेंबरला जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 23, 2026
in Blog
0
आळंदीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभारणार; २५ नोव्हेंबरला जीर्णोद्धाराचे भूमिपूजन
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

पूर्वजांनी लावलेल्या भक्तीच्या रोपट्याचा विस्तार; भूमिपूजन सोहळ्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – बाळाराम पाटील

प्रतिनिधी :

“संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥
इवलसे रोप लावियले द्वारी । त्याचा वेलू गेला गगनावरी ॥”

RelatedPosts

कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

या संतवचनाची प्रचिती आता श्रीक्षेत्र आळंदी येथे येत आहे. कैवल्याचा पुतळा, ज्ञानियांचा राजा आणि योग्यांची माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्यभूमीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभी राहत आहे. या वास्तूच्या उभारणीमुळे संपूर्ण आगरी समाजात आनंदाचे वातावरण असून, ‘मोगरा फुलला’ अशी भावना समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.

आगरी समाजाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी पूर्वजांनी पायी वारीचे व्रत स्वीकारून भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा वारसा छोट्याशा धर्मशाळेच्या रूपाने जपला. पूर्वजांनी लावलेल्या या रोपट्याचा विस्तार भाविकांनी निष्ठा आणि भक्तिभावाने केला. त्याच प्रयत्नांची फलश्रुती म्हणून आज धर्मशाळेची भव्य वास्तू उभी राहत आहे.

या धर्मशाळेच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सोहळ्यास आगरी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आगरी समाज धर्मशाळा जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले आहे.

Ad 1
Previous Post

ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांची व्यथा; सात ते आठ महिन्यांपासून न्यायासाठी हेलपाटे, तरीही दखल नाही

Next Post

भेंडाळा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

Related Posts

कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
Blog

कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

November 23, 2026
52
केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी
Blog

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

November 22, 2026
9
दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण
Blog

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

November 22, 2026
28
कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक
Blog

कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक

November 22, 2026
40
औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
Blog

औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

November 21, 2026
19
मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी
Blog

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

November 21, 2026
8
Next Post
भेंडाळा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

भेंडाळा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

ताज्या बातम्या

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In