• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यसनमुक्ती उपक्रमात योगदानाबद्दल मुख्याध्यापिका माणिक नागावे यांचा गौरव….

by
February 24, 2026
in देश विदेश
0
व्यसनमुक्ती उपक्रमात योगदानाबद्दल मुख्याध्यापिका माणिक नागावे यांचा गौरव….
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

व्यसनमुक्ती उपक्रमात योगदानाबद्दल मुख्याध्यापिका माणिक नागावे यांचा गौरव….

प्रतिनिधी :- दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज..

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :- न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ च्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे मॅडम यांचा शाळा स्तरावर व्यसनमुक्तीचे उपक्रम प्रभावीपणे राबवल्याबद्दल गुण गौरव करण्यात आला. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य (कोल्हापूर जिल्हा) विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे आयोजित व्यसनमुक्ती विषयक कार्यशाळेत त्यांना सन्मानित करण्यात आले.

श्रीमती नागावे यांनी आपल्या कार्यकाळात विविध उपक्रम, जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने व संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्ती विषयी जागरूकता निर्माण करण्याचे सातत्यपूर्ण काम केले आहे. शाळा व महाविद्यालयीन वयातील विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम नशाबंदीची शपथ, नशाबंदीवरील व्याख्याने व मार्गदर्शनपर कार्यक्रम,होळी व्यसनाची,एक राखी व्यसनमुक्तीची, व्यसनमुक्ती वरील पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रम प्रेरणादायी ठरले आहेत.त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्हा संघटक सुरेश सकटे व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक व चिटणीस श्री. अमोल मडामे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भारतीय संविधान कलम 47 ची प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली विषयी सकारात्मक दृष्टीकोन विकसित होतो, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यशाळेत व्यसनांचे दुष्परिणाम, प्रतिबंधात्मक उपाय तसेच युवकांमध्ये जनजागृती कशी वाढवता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

“अकलुज पोलिसांचा कडक इशारा Dj लावल्यास थेट dj वर जप्ती”📢

Next Post

तळोजा घोट कॅम्प येथे मोठी कारवाई…. आरोपीच्या ताब्यातुन 1 कोटीचे अंमली पदार्थ जप्त…

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
तळोजा घोट कॅम्प येथे मोठी कारवाई….  आरोपीच्या ताब्यातुन 1 कोटीचे अंमली पदार्थ जप्त…

तळोजा घोट कॅम्प येथे मोठी कारवाई.... आरोपीच्या ताब्यातुन 1 कोटीचे अंमली पदार्थ जप्त…

ताज्या बातम्या

डिझेल टंचाईमुळे बागलाण तालुक्यात शेतीकामे ठप्प

डिझेल टंचाईमुळे बागलाण तालुक्यात शेतीकामे ठप्प

May 25, 2026

अहिल्यानगरमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

May 25, 2026

पोलिस मुख्यालयात स्मोक हॅन्डग्रेनेडचा स्फोट; चार जवान जखमी

May 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In