• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“भारत-UAE संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहीते-पाटिल यांची नियुक्ती” –

by
February 24, 2026
in Blog, ताज्या घडामोडी, देश विदेश, राजकारण
0
“भारत-UAE संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहीते-पाटिल यांची नियुक्ती” –
0
SHARES
18
VIEWS
Ad 1
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्युज:- १८ व्या लोकसभेच्या कार्यकाळासाठी भारताच्या संसदेत स्थापन करण्यात आलेल्या भारत-संयुक्त अरब अमिराती (UAE) संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहीते-पाटिल यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संसदीय तसेच राजनैतिक संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या मैत्री समितीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

RelatedPosts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

भारत आणि UAE यांच्यात व्यापार, गुंतवणूक, उर्जा, संरक्षण,शिक्षण आणि संस्कृतीक देवाणघेवाण आशा विविध क्षेत्रात मजबुत आणि घनिष्ट संबंध आहेत. संसदीय मैत्री गटाच्या माध्यमातून दोन्ही देशांतील संवाद, अणुभवाची देवान घेवान आणि सहकार्य आधिक प्रभावीपणे वाढण्यास मदत होनार आहे.

या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त करत खा.धैर्यशील मोहीते-पाटिल म्हणाले,

“भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आधिक दृढ करण्यासाठी संसदीय स्तरावर सकारात्मक आणि रचनात्मक भुमिका बजावण्याचा मी प्रयत्न करेन ही जबाबदारी दिल्याबद्दल मी भारत सरकार चे आभार मानतो.”

ही नियुक्ती त्यांच्या संसदीय कारकीर्दीतील आणखी एक महत्वाची जबाबदारी मानली जात आसुन ,त्यांच्या मतदारसंघातील हा अभिमानचा क्षण ठरत आहे.

Ad 1
Previous Post

तळोजा घोट कॅम्प येथे मोठी कारवाई…. आरोपीच्या ताब्यातुन 1 कोटीचे अंमली पदार्थ जप्त…

Next Post

आरमोरी नगरपरिषद विकासकामांवर बैठक; राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चर्चा

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
2
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!
Blog

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
43
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान
Blog

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026
28
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
12
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
20
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
36
Next Post
आरमोरी नगरपरिषद विकासकामांवर बैठक; राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चर्चा

आरमोरी नगरपरिषद विकासकामांवर बैठक; राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चर्चा

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In