• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दापोलीत महिला तलाठी १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्या

by
February 25, 2026
in क्राईम
0
0
SHARES
41
VIEWS
Ad 1
Ad 1

दापोली(प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील नानटे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी श्रीमती श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) यांना आज दुपारी दापोली तहसीलदार कार्यालयातील एका सभागृहात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (रत्नागिरी) पथकाने रंगेहात पकडले.

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईमुळे दापोलीत खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने मौजे तेरेवायंगणी येथील गट क्रमांक ३११ मधील ७८ गुंठे जमीन खरेदी केली होती. संबंधित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधला होता.

यावेळी फेरफार नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकारी श्रद्धा बंडे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले.तक्रारदाराने २४ फेब्रुवारी रोजी पुन्हा भेट घेऊन खरेदी खताची नोंद मंजूर करून फेरफार व सातबारा उतारा देण्याची विनंती केली असता, त्यासाठीही १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सापळा कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित तलाठी यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.

या कारवाईत रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र जाधव, सुहास रोकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास चांदणे, हवालदार श्रेया विचारे, दीपक आंबेकर, राजेश गावकर आणि समिता क्षीरसागर यांनी सहभाग घेतला.

दुपारच्या सत्रात तहसीलदार कार्यालयातील सभागृहातच ही कारवाई पार पडल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

Ad 1
Tags: प्रतिनिधी:राकेश.चिलबे.
Previous Post

🟢🔴 आजरा हे ‘कोकणाचे प्रवेशद्वार’ राहणार का?रस्ता रुंदीकरणात १३ वटवृक्षांचे अस्तित्व धोक्यात; वृक्षप्रेमींचा लढा तीव्र 🔴🟢

Next Post

RTE प्रवेशासाठी अंतराची मर्यादा वाढवा; ग्रामीण भागातील पालकांची शिक्षण विभागाकडे आर्त साद.

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
111
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
91
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
19
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
Next Post

RTE प्रवेशासाठी अंतराची मर्यादा वाढवा; ग्रामीण भागातील पालकांची शिक्षण विभागाकडे आर्त साद.

ताज्या बातम्या

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
पाण्याअभावी शेती उजाड; दसऱ्याआधीच सुरडी गावातील ऊसतोड मजूर कारखान्याच्या वाटेवर!

पाण्याअभावी शेती उजाड; दसऱ्याआधीच सुरडी गावातील ऊसतोड मजूर कारखान्याच्या वाटेवर!

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In