• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोड बाजार समितीत चिया खरेदीस प्रारंभ;

by
February 26, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

रिसोड_ प्रतिनिधी सारथी महाराष्टू न्युज
रिसोड पर्यायी व नाविन्यपूर्ण पीक चियाच्या खरेदीस रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरुवात झाली आहे. बुधवारी (दि. २५ फेब्रुवारी) चिया विक्रीचा शुभारंभ करण्यात आला असून पहिल्याच दिवशी १५० क्विंटल आवक नोंदवली गेली. चियाला प्रती क्विंटल १६ हजार २५० रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

रिसोड व परिसरातील शेतकरी पर्यायी पीक म्हणून चियाकडे वळत आहेत. शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, म्हणून बाजार समितीकडून मोठ्या प्रमाणावर आणि अल्प दरात चिया बियाणे उपलब्ध करून देण्यात आले होते.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

समितीच्या पुढाकारामुळे वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक चियाचा पेरा रिसोड तालुक्यात झाल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांना विक्रीची सोय उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या वर्षापासून सभापती

१६ हजार २५० रुपये प्रतिक्विंटलचा दर चियाला

विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात चिया खरेदी-विक्री प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा तालुक्यात चियाचे बंपर उत्पादन अपेक्षित असल्याने नियमित बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर समितीचा भर आहे. या प्रसंगी सभापती विष्णुपंत भुतेकर, माजी सभापती गजाननराव पाचरणे, उपसभापती

चिया उत्पादक शेतकऱ्याचा सत्कार करताना बाजार समिती सभापती भुतेकर

दर बुधवारी चिया विक्री !

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती हळद खरेदी-विक्रीसाठी देशभरात ओळखली जाते. हळदीची विक्रमी आवक सुरू होईपर्यंत दर बुधवारी चिया विक्रीचे नियोजन करण्यात येणार तसेच चिया उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

Ad 1
Previous Post

*””शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ प्रदर्शन””*

Next Post

महाराष्ट्र शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर अखेर लातूर – नांदेड महामार्गावर आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत व ऑटो इंडस्ट्री उभारणीसाठी जागा संपदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. लातूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वपूर्ण आणि समाधानाची आहे.

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
352
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
24
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
18
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
38
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
37
Next Post

महाराष्ट्र शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर अखेर लातूर - नांदेड महामार्गावर आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत व ऑटो इंडस्ट्री उभारणीसाठी जागा संपदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. लातूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वपूर्ण आणि समाधानाची आहे.

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In