• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर अखेर लातूर – नांदेड महामार्गावर आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत व ऑटो इंडस्ट्री उभारणीसाठी जागा संपदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. लातूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वपूर्ण आणि समाधानाची आहे.

by
February 26, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

महाराष्ट्र शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर अखेर लातूर – नांदेड महामार्गावर आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत व ऑटो इंडस्ट्री उभारणीसाठी जागा संपदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. लातूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वपूर्ण आणि समाधानाची आहे.

उद्योग, कृषी उत्पादनाच्या व्यापाराबरोबर शिक्षण, आणि आरोग्य सेवेचे केंद्र म्हणूनही विकसित होत असलेल्या लातूर शहर व जिल्ह्यात, मालवाहतुकीच्या ट्रक्स व इतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या वाहनांची निर्मिती, खरेदी, देखभाल, दुरुस्ती व पार्किंगची व्यवस्था व्हावी, संबंधित स्पेअरपार्टस् निर्मितीचे पूरक उद्योग उभारले जावेत यासाठी, लातूर-नांदेड रस्त्यावरील आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण करून, तेथे स्वतंत्र ऑटो इंडस्ट्रीज निर्माण करावी अशी मागणी अनेक वर्षापासून राज्य शासनाकडे लावून धरलेली आहे,

राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, तसेच उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत, जिल्ह्याचे पालकमंत्री, मा.श्री. छत्रपती शिवेंद्रसिंह राजेभोसले, आणि सहकार मंत्री मा. श्री. बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

यासंदर्भात काही महिन्यापूर्वी उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी माझ्यासह उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात व्यापक बैठक घेऊन चर्चाही केली होती, यावेळी त्यांनी या औद्योगिक वसाहती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते,

त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून चाकूर तालुक्यातील आष्टामोड नजीक नांदगाव शिवारात, २६०.८३ हेक्टर क्षेत्रावर pass through पद्धतीने औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी उद्योजकांकडून प्रस्ताव मागवण्याची जाहिरात आता प्रसिद्ध केली आहे. या सकारात्मक प्रतिसादाबद्दल महाराष्ट्र शासन आणि संबंधित सर्व मंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार.

लातूर शहर व जिल्ह्यात असंख्य तरुण उद्योजक नव्या संकल्पना घेऊन उद्योग उभारणीच्या तयारीत आहेत, या सर्व कल्पक नवतरुण उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जाहिरातीला प्रतिसाद देऊन नियोजित वेळेत जास्तीत जास्त प्रस्ताव दाखल क, कृषी उत्पादनाच्या व्यापाराबरोबर शिक्षण, आणि आरोग्य सेवेचे केंद्र म्हणूनही विकसित होत असलेल्या लातूर शहर व जिल्ह्यात, मालवाहतुकीच्या ट्रक्स व इतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या वाहनांची निर्मिती, खरेदी, देखभाल, दुरुस्ती व पार्किंगची व्यवस्था व्हावी, संबंधित स्पेअरपार्टस् निर्मितीचे पूरक उद्योग उभारले जावेत यासाठी, लातूर-नांदेड रस्त्यावरील आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण करून, तेथे स्वतंत्र ऑटो इंडस्ट्रीज निर्माण करावी अशी मागणी अनेक वर्षापासून राज्य शासनाकडे लावून धरलेली आहे,

राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, तसेच उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत, जिल्ह्याचे पालकमंत्री, मा.श्री. छत्रपती शिवेंद्रसिंह राजेभोसले, आणि सहकार मंत्री मा. श्री. बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

RelatedPosts

शिरूर नगरपरिषदेचा दिव्यांग सक्षमीकरणाचा पुढाकार; १४० लाभार्थ्यांना १३ लाखांचा निधी

मेळघाटात बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन; २५० शेतकऱ्यांना विविध बियाण्यांचे वाटप

सावली बेघर निवारा केंद्रात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागरूकता दिन’ साजरा

यासंदर्भात काही महिन्यापूर्वी उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी माझ्यासह उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात व्यापक बैठक घेऊन चर्चाही केली होती, यावेळी त्यांनी या औद्योगिक वसाहती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते,

त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून चाकूर तालुक्यातील आष्टामोड नजीक नांदगाव शिवारात, २६०.८३ हेक्टर क्षेत्रावर pass through पद्धतीने औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी उद्योजकांकडून प्रस्ताव मागवण्याची जाहिरात आता प्रसिद्ध केली आहे. या सकारात्मक प्रतिसादाबद्दल महाराष्ट्र शासन आणि संबंधित सर्व मंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार.

लातूर शहर व जिल्ह्यात असंख्य तरुण उद्योजक नव्या संकल्पना घेऊन उद्योग उभारणीच्या तयारीत आहेत, या सर्व कल्पक नवतरुण उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जाहिरातीला प्रतिसाद देऊन नियोजित वेळेत जास्तीत जास्त प्रस्ताव दाखल करावेत असे आवाहन मी करीत आहे,

सारथी महाराष्ट्र news प्रतिनिधी

गोविंद सावंत

.
.

AmitDeshmukh4LaturCity

#Laturdistrict

IndianNationalCongress

INCMaharashtra

Previous Post

रिसोड बाजार समितीत चिया खरेदीस प्रारंभ;

Next Post

कमाईची मोठी संधी, तुम्हालाही लागू शकते लॉटरी, हा सरकारी रेल्वे स्टॉक चर्चेत

Related Posts

Blog

शिरूर नगरपरिषदेचा दिव्यांग सक्षमीकरणाचा पुढाकार; १४० लाभार्थ्यांना १३ लाखांचा निधी

June 18, 2026
12
Blog

मेळघाटात बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन; २५० शेतकऱ्यांना विविध बियाण्यांचे वाटप

June 18, 2026
4
Blog

सावली बेघर निवारा केंद्रात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागरूकता दिन’ साजरा

June 18, 2026
2
Blog

सौ. कुसुम कनकुटे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

June 18, 2026
1
Blog

दोंडाईचा येथे दिव्यांग जोडप्यांच्या जुळल्या रेशीमगाठी; ‘रोटरी अपंग राऊंड टाऊन’चा स्तुत्य उपक्रम

June 18, 2026
0
Blog

हतनूर टोलनाक्यावर लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कारसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

June 18, 2026
8
Next Post

कमाईची मोठी संधी, तुम्हालाही लागू शकते लॉटरी, हा सरकारी रेल्वे स्टॉक चर्चेत

ताज्या बातम्या

शिरूर नगरपरिषदेचा दिव्यांग सक्षमीकरणाचा पुढाकार; १४० लाभार्थ्यांना १३ लाखांचा निधी

June 18, 2026

मेळघाटात बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन; २५० शेतकऱ्यांना विविध बियाण्यांचे वाटप

June 18, 2026

सावली बेघर निवारा केंद्रात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागरूकता दिन’ साजरा

June 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In