• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिमूरमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; अंतर्गत गटबाजीला कंटाळून वारजूकर बंधूंचा भाजपात जाहीर प्रवेश

by
February 26, 2026
in Blog
0
0
SHARES
50
VIEWS
Ad 1
Oplus_131072

​राकेश शेरकी | तालुका प्रतिनिधी

चिमूर (प्रतिनिधी):
चिमूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर आणि शंकरपूरचे सरपंच साईश वारजूकर यांनी आपल्या समर्थकांसह आज मुंबईत भारतीय जनता पार्टीत रीतसर प्रवेश केला.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

​भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. विशेष म्हणजे, चिमूरचे भाजपा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश झाला असून, एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक आता एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.

​”गटबाजीमुळे नाईलाजास्तव घेतला निर्णय” – डॉ. सतीश
​यावेळी आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना डॉ. सतीश वारजूकर यांनी काँग्रेसमधील परिस्थितीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की:
​”काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला आहे. या गटबाजीमुळेच चंद्रपूर महानगरपालिकेत हाती आलेली सत्ता गमावण्याची वेळ काँग्रेसवर आली. इतकेच नाही तर सहकार क्षेत्रातील महत्त्वाची असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुद्धा काँग्रेसने याच गटबाजीमुळे गमावली आहे. पुढे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही कार्यकर्त्यांना या गटबाजीचा फटका बसू नये, यासाठी आम्ही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

​वारजूकर बंधूंच्या या निर्णयामुळे चिमूर, नागभीड आणि भिसी परिसरातील काँग्रेसची मोठी फळी आता भाजपात सामील झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वारजूकर आणि भांगडिया यांच्यात असलेला राजकीय संघर्ष आता संपुष्टात आला असून, या नव्या समीकरणामुळे चिमूर विधानसभा क्षेत्रात भाजपाची ताकद कित्येक पटीने वाढली आहे.

Home » चिमूरमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; अंतर्गत गटबाजीला कंटाळून वारजूकर बंधूंचा भाजपात जाहीर प्रवेश
Home » चिमूरमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; अंतर्गत गटबाजीला कंटाळून वारजूकर बंधूंचा भाजपात जाहीर प्रवेश
Previous Post

कुरुंदवाड येथील नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे नियमानुकुल करावी अशी मागणी……..

Next Post

🔴 कसाल येतील गांगोचीराई मठ येथे हरिनाम सप्ताह.. 🔴

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
55
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
🔴 कसाल येतील गांगोचीराई मठ येथे हरिनाम सप्ताह.. 🔴

🔴 कसाल येतील गांगोचीराई मठ येथे हरिनाम सप्ताह.. 🔴

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In