• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड येथील नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे नियमानुकुल करावी अशी मागणी……..

by
February 26, 2026
in देश विदेश
0
कुरुंदवाड येथील नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे नियमानुकुल करावी अशी मागणी……..
0
SHARES
148
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड येथील नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे नियमानुकुल करावी अशी मागणी……..

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड:-येथील नगरपालिकेच्या काही प्रभागामधील जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करावी अशी मागणी येथील अतिक्रमण धारक संघर्ष समितीच्यावतीने नगराध्यक्षा मनीषा डांगे यांना निवेदना द्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कुरुंदवाड नगरपरिषद हद्दीमध्ये कुरुंदवाड नगरपरिषद मालकीचे सि.स.नं. 1204, 1205, 1206, 1207, 1210, 1212, 1213, 1215, 1216, 1217, 1219, 1331, 1232, 1234, 1235, 1237, 1240, 1241, 1242, 1243, 1244, 1245, 1246 गट क्र. 198, 3102, 478, 247, 277 या ठिकाणी कुरुंदवाड नगरपालिकेने रहिवास वापरासाठी जागा दिलेली आहे. सदर सि.स.नं. गट नंबर मध्ये रहिवास करणारे नागरिक हे वेगवेगळ्या प्रवर्गातील आहेत व हे सर्व बेघर आहेत. ज्यांना स्वतःच्या मालकीच्या जागा नाहीत. त्यामुळे नगरपालिका हद्दीतील वरील सि.स.नं. मधील राहती जागा ही दि. 6 मार्च, 2019 चे निर्णयातील अटी व शर्ती 1 ते 16 यास अधीन राहून वर दिलेल्या सि.स.नं. मध्ये राहणारे नागरिकांच्या नावावर करुन देणेत यावे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या निवेदनावर अतिक्रमण धारक संघर्ष समितीचे अध्यक्ष शाहीर आवळे, समितीचे उपाध्यक्ष,सुनील कुरुंदवाडे, आयुब माणगावे, अर्षद बागवान, सिकंदर सारवाण, राजमहंमद गरगरे, काशिनाथ शिकलगार, गीता शिकलगार, शैलजा शिंदे, सिकंदर बागवान आदींच्या सह्या आहेत.

Previous Post

वारकऱ्यांच्या महाकुंभमेळ्यासाठी पानचिंचोलीतून ५५५५ भाकऱ्यांचे संकलन

Next Post

चिमूरमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; अंतर्गत गटबाजीला कंटाळून वारजूकर बंधूंचा भाजपात जाहीर प्रवेश

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

चिमूरमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; अंतर्गत गटबाजीला कंटाळून वारजूकर बंधूंचा भाजपात जाहीर प्रवेश

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In