• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एन.एम.एम.एस. परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचे यश …

by
February 26, 2026
in देश विदेश
0
एन.एम.एम.एस. परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचे यश …
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

एन.एम.एम.एस. परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचे यश …

प्रतिनिधी :-दरीकांत कोळेकर, सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :-शेडशाळ येथील न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश संपादन केले. शेडशाळ सारख्या ग्रामीण भागातूनही या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. या परीक्षेसाठी एकूण ३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यांपैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यशस्वी विद्यार्थी सर्वेश अमोल पाटील याने १२९,गौरी प्रवीण उपाध्ये १२५,श्रेया महेश पवार,१०९, अक्षता संजय कोले १०८,अनुष्का प्रशांत कोरे,१०८, सिद्धांत नंदकुमार मानकापूरे १०२,उमेरा खलीलअहमद मुल्ला १०२, सानिका विनोदकुमार केरीपाळे ९३, अनुष्का अमोल चौगुले ९०, तन्वी वर्धमान शिरढोणे ८८, दीक्षांत नितीन मानकापुरे ८५, स्वानंद मल्लिकार्जुन नाईकवाडे ८४ समीक्षा सतीश गडदे ८२ नेत्रा विजय करव. ८२गायत्री संजय हालंडे ८१श्रेयस शिवाजी धनगर ७६सोहम अमोल शहापुरे ७६ पृथ्वीराज सचिन बिराणे ७६ वरद गजानन चौगुले ७२जिया बालेचांद जमादार ७२ तर दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये ऋतुराज रवींद्र बेळंके याने ६४ गुण मिळवले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय रावसाहेब पाटील, सचिव अजित पाटील सर्व संचालक यांचे प्रोत्साहन तर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे, विभाग प्रमुख पद्मावती घाट, मनोज पासोबा, संतोष माने,शितल हळींगळे, वैशाली टारे,धनश्री पोवार, रियाज जमादार यांचे मार्गदर्शन तर संतोष कागले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व विद्यालयाचे, संस्थेचे कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Previous Post

मागासवर्गीय मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्थेला मोडीत काढण्याचा प्रयत्न?

Next Post

ब्रेकिंग न्यूज | वाघोली-बकोरी फाटा येथे भीषण अपघात – एका व्यक्तीचा मृत्यू

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

ब्रेकिंग न्यूज | वाघोली-बकोरी फाटा येथे भीषण अपघात – एका व्यक्तीचा मृत्यू

ताज्या बातम्या

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

May 2, 2026

चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये रविवारी माजी विद्यार्थी मेळावा

May 2, 2026

पातुर तालुक्यात उष्णतेचा कहर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In