• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड नगरपालिकेचे सन 2026 -2027 चे 10 कोटी, 20 लाख,71 हजार,रुपये फक्त शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर…

by
February 27, 2026
in देश विदेश
0
कुरुंदवाड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील 13  विषयांना एकमतांनी मंजूर…
0
SHARES
54
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड नगरपालिकेचे सन 2026 -2027 चे 10 कोटी, 20 लाख,71 हजार,रुपये फक्त शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर…

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर, सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :- येथील कुरुंदवाड नगरपालिकेचे सन 2026 -2027 यावर्षीचे कोणतेही करवाढ नसलेले १० कोटी, २० लाख, ७१ हजार,६९० रुपयाचे शिल्लकी अंदाजपत्रक आज नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी सादर केले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.मनीषा डांगे होत्या.

येथील नगरपालिकेच्या सभागृहात हे अंदाजपत्रक मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी मांडले या अंदाजपत्रकाला पालिका सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली. कुरुंदवाड नगरपालिके च्या छ. शिवाजी महाराज सभागृहात आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची सर्व साधारण सभा पार पडली, यावेळी अंदाजपत्रकाचे वाचन लेखपाल श्रीमती सविता खोत यांनी मांडले.

# जमेची बाजू मांडताना- आरंभीची शिल्लक – 6 कोटी 21 लाख, 95 हजार, 992रुपये -कर महसूल 2 कोटी 34 लाख 85 हजार 500 अभीहस्तांतरित महसूल आणि भरपाई 28 लाख 16 हजार 550 महसुली अनुदाने अंशदाने आणि अर्थसाहाय्य 6 कोटी 53 लाख 70 हजार 800रुपये नगरपरिषद मालमत्ता पासून भाड्याचे उत्पन्न 83लाख 56 हजार फी वापरकर्ता आकार आणि द्रव्य दंड 64 लाख 98 हजार 224 विक्री व भाडे आकार 6 लाख 10 हजार 390 व्याजापासून उत्पन्न 96 लाख इतर उत्पन्न 22लाख 77 हजार 570 एकूण महसुली जमा 11 कोटी 90 लाख 15 हजार 34रुपये भांडवली जमा 53 कोटी 38लाख 87हजार डिपॉझिट 49कोटी 11 लाख 5 हजार 438 तरतुदी 96 लाख 63हजार 60 असे एकूण भांडवली जमा 59 कोटी 26 लाख 65हजार 498रुपये तर सुरू शिल्लकेसह एकूण जमा 83कोटी 65 लाख 42हजार 735 ही जमेची बाजू आहे.

#खर्चाची बाजू दाखविताना आस्थापना खर्च 61कोटी 49 लाख 5 हजार 992 प्रशासकीय खर्च 1 कोटी 33लाख 2 हजार 581 व्याज व वित्त आकार 8 लाख 71 हजार 200 मतांची दुरुस्ती व परिरक्षण 1 कोटी 68 लाख 69 हजार 86 व्यवहारा करिता आणि कार्यक्रम अंमलबजावणी या करिता खरेदी 2 कोटी 12 लाख 84 हजार 770 दिलेली महसुली अनुदाने अंशाने आणि अर्थसहाय्य 26 लाख 91 हजार 10 रुपये तरतुदी आणि निर्लेखन करणे 12 लाख 32 हजार राखीव निधी आणि संकीर्ण खर्च 60 हजार 500 एकूण महसुली खर्च 11 कोटी 78 लाख 7 हजार 139 स्थिर व जंगम मत्ता 55 कोटी 86 लाख 72 हजार 236 इतर दायित्वे 5 कोटी 79 लाख 91 हजार 670 एकूण भांडवली खर्च 61 कोटी 66 लाख 63 हजार 906 एकूण खर्च भांडवली व महसुली 73 कोटी 44 लाख 71 हजार 45 इतकी असून अखेरची शिल्लक 10 कोटी 20 लाख 71 हजार 690 तर शिल्लकेसह एकूण खर्च 83 कोटी 65 लाख 42 हजार 735 या अंदाजपत्रकास पालिका सभागृहात एकमताने मंजुरी दिली या अंदाजपत्रकात कोणतीही कर वाढ केली नसल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

या अंदाजपत्रकाराला उपनगराध्यक्ष, विविध कमिट्यांचे सभापती व सर्व नगरसेवक व लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती व अभिमान आहे – प्राचार्य आर. पी. पाटील

Next Post

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न मांडताना-संजना जाधव

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न मांडताना-संजना जाधव

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न मांडताना-संजना जाधव

ताज्या बातम्या

देवरी ते अमेरिका; डॉ. संतोष राऊत यांची उत्तुंग भरारी

देवरी ते अमेरिका; डॉ. संतोष राऊत यांची उत्तुंग भरारी

June 2, 2026

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी; सर्व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

June 2, 2026

उदगीर रिंगरोडकडे नागरिकांच्या नजरा; ४०० कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार?

June 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In