• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 29, 2026
in खेळ, देश विदेश
0
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

क्रॅबी (थायलंड) :
थायलंडमधील क्रॅबी येथे पार पडलेल्या ‘ओशनमॅन क्रॅबी २०२६’ या जागतिक दर्जाच्या खुल्या जलतरण स्पर्धेत पनवेलच्या न्यू होरायझन्स पब्लिक स्कूलचा १३ वर्षीय जलतरणपटू तनय तुषार लाड याने उल्लेखनीय कामगिरी करत २ सुवर्ण आणि १ कांस्य अशी एकूण ३ पदके जिंकून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला.

१९ वर्षांखालील गटात तनयने पहिल्याच दिवशी ५०० मीटर (ओशनकिड्स) स्पर्धेत अवघ्या ६ मिनिटे ५७ सेकंदात अंतर पार करत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर २ किमी (स्प्रिंट) स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करत दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

RelatedPosts

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

दुसऱ्या दिवशी झालेल्या ५ किमी ‘हाफ ओशनमॅन’ या आव्हानात्मक शर्यतीतही तनयने दमदार प्रदर्शन करत कांस्यपदक जिंकले. एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३ पदके जिंकणारा तो सर्वात लहान यशस्वी भारतीय खेळाडू ठरला आहे.

तनय हा न्यू होरायझन्स पब्लिक स्कूल, पनवेल येथे इयत्ता ८ वीमध्ये शिक्षण घेत असून, त्याला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रुपाली रेपाळे व अनिरुद्ध महाडिक यांचे पलावा येथील ‘रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमी’मध्ये मार्गदर्शन लाभत आहे.

‘ओशनमॅन’ ही जगातील प्रतिष्ठित खुली जलतरण स्पर्धा असून ती २५ हून अधिक देशांमध्ये आयोजित केली जाते. या स्पर्धेत केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे तनय लाडने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ठळक ओळख निर्माण केली आहे.

Previous Post

कन्नड तालुक्यातील देवगावरंगारी व वासडी तीर्थक्षेत्रांना ४.५० कोटींचा निधी मंजूर

Next Post

कोटा पोचमपल्ली येथील महाकाली देवीच्या नव्याने सजावटीसाठी कंकडालवार कडून आर्थिक सहाय्य..!

Related Posts

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
23
सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
खेळ

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

October 2, 2026
1
बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.
खेळ

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

August 6, 2026
72
वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
खेळ

अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

March 27, 2026
9
केळशीतील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगली; गजानन संघर्ष संघाचा दमदार विजय
खेळ

केळशीतील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगली; गजानन संघर्ष संघाचा दमदार विजय

March 23, 2026
100
Next Post
कोटा पोचमपल्ली येथील महाकाली देवीच्या नव्याने सजावटीसाठी कंकडालवार कडून आर्थिक सहाय्य..!

कोटा पोचमपल्ली येथील महाकाली देवीच्या नव्याने सजावटीसाठी कंकडालवार कडून आर्थिक सहाय्य..!

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In