• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

by
March 20, 2026
in देश विदेश
0
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

“गुढी पाडवा प्रवेश.वाढवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद”

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

मानवत तालुक्यातील कोल्हावाडी : जि.प.प्रा.शाळा कोल्हावाडी येथे गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुढी पाडवा प्रवेश.वाढवा अभियानातंर्गत प्रवेश पात्र विदयार्थ्याच्या पालकानी आपल्या पाल्याचे प्रवेश अर्ज भरून शाळेत रितसर प्रवेश घेतला .
जि.प.प्रा.शाळा कोलाहावाडी शाळेत आज पालकाच्या उपस्थीतीत अभियानाला सुरूवात झाली.शाळेच्या ग्रंथालयातील तिनशे पेक्षा जास्त ग्रंथाची आज गुढी उभारण्यात आली
ग्रंथाचे पूजन करून नियमीत वाचन करण्याचा संकल्प केला.शाळेत.रोज वाचनासाठी विशेष वेळ ठरवलेला आहे.वाचन कोपरे ही यासाठी तयार केलेले आहेत.महावाचन चळवळीचे रजिस्ट्रेशन पुर्ण केल्यापासून वाचन प्रेरणा दिन.वाचन.दिंडी वाचलेल्या पुस्तकावर.व्यक्त.होवू.वाचलेल्या पुस्तकावर.अभिप्राय.नोंदवू वाचन.कट्टे देवघेव रोजच्या नोदी वाचन.संस्कृती रुजावी यासाठी नियमीत उपक्रम.राबवले जातात .यात गावकरी नवनवीन पुस्तकांची भेट देतात .आज पुस्तकांची गुढी ऊभारून.प्रत्येक घरी किमान दहा पुस्तक सतत.असले पाहीजेत याबाबत.चर्चा होवून निर्णय घेण्यात आला .
पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध.स्पर्धा परिक्षा आहेत .या विदयार्थ्याना मार्गदर्शक म्हणून लोकहभागातून अनुभवी अशा मार्गदर्शकाला एक वर्षासाठी नियुक्त करून शाळेच्या वेळेच्या व्यतीरीक्त नियमीत वर्गाचा आज प्रारंभ करण्यात आला
सर्वाना परिचित अशा कैलास.मोहकरे यांचा सन्मान.पालकाच्या वतीने करून.पुस्तकाच्या गुढीचे पूजन.करण्यात.आले .
कैलाश मोहकरे यांनी मार्गदर्शनात स्पर्धा परिक्षाची तयारी ही.स्वयं अध्ययनाचे मूल्य रुजवणारी बाब.आहे.स्पर्धा ही केवळ.जिंकण्यासाठीच नाही.तर.आनंद.ज्ञान.व.अनूभवाने समृध्द.होण्यासाठी असते .वर्षभराचे नियोजन.ही मांडण्यात.आले .
पालकांनी त्यांचे आभार.मानले व.शाळेच्या वतीने प्रवेश.पात्र विदयार्थाच्या प्रत्यक्ष घरी जावून प्रवेश.अर्ज भरून घेण्यात आले.
प्रवेश.वाढवा अभियान यशस्वी राबवण्यासाठी गावकऱ्यांनी परिश्रम.घेतले या अंमलबजावणी साठी शालेय व्यवस्थापन सनीतीच्या व इतर सर्व समीतिय्च्या सर्वानी बैठका गृहभेटी घेवून याबाबत जागृती केल्या गेली
शाळेच्या वतीने उपस्थीताचे आभार मानण्यत आले .

Previous Post

कै.बबन बाबुराव मदने यांचें दुःखद निधन

Next Post

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

ताज्या बातम्या

रणसिंग महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धेत अहिल्या शिंदे हिची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

रणसिंग महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धेत अहिल्या शिंदे हिची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

May 5, 2026
शिर्डीत २१ जूनला युवा क्रांती फाउंडेशनचा वर्धापन दिन; नियोजन बैठक उत्साहात

शिर्डीत २१ जूनला युवा क्रांती फाउंडेशनचा वर्धापन दिन; नियोजन बैठक उत्साहात

May 5, 2026
“अचूक नोंदणी, प्रगत शिरूर!” – जनगणना २०२७ साठी स्वयं नोंदणीचे आवाहन

“अचूक नोंदणी, प्रगत शिरूर!” – जनगणना २०२७ साठी स्वयं नोंदणीचे आवाहन

May 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In