• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

by
March 1, 2026
in Blog
0
श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
0
SHARES
86
VIEWS

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

Ad 1

श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
भुलेगाव ता येवला
येथील श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या वैज्ञानिक कार्याला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा उपयोग यावर आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या भाषणातून वैज्ञानिक विचारसरणी वाढीस लागण्याची गरज अधोरेखित झाली.
यानंतर शिक्षकांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, प्रयोगशील वृत्ती जोपासणे व नव्या शोधांकडे प्रवृत्त करणे किती आवश्यक आहे, यावर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी शाळेचे विज्ञान शिक्षक श्री. उंडे सर यांनी व्याख्यान देताना भारताचे थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. “स्वप्ने ती नसतात जी झोपेत पडतात, तर ती अशी असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत,” हा संदेश विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपस्थित शिक्षकवृंदामध्ये श्री. सोनवणे सर, श्री. पुणे सर, श्री. मोरे बाळासाहेब तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. याशिवाय भुलेगाव, देवठाण, भायखेडे, पिंपळखुटे बु., पिंपळखुटे खु. येथील पालकवर्ग तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, जिज्ञासा वाढावी आणि नव्या संशोधनाकडे त्यांचा कल वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले. 🌱

Previous Post

अवैध गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. महिला आरोपीकडून गांजा जप्त…

Next Post

महाराष्ट्र भूषण आदरनिय.डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने माळशिरस येथे स्वच्छता अभियान

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
15
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
9
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
31
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
11
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
4
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
12
Next Post
महाराष्ट्र भूषण आदरनिय.डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने माळशिरस येथे स्वच्छता अभियान

महाराष्ट्र भूषण आदरनिय.डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने माळशिरस येथे स्वच्छता अभियान

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In