• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

by
March 3, 2026
in Blog
0
0
SHARES
161
VIEWS
Ad 1

🏆🏆🏆जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा अंदरसुल मुली शाळेचे जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धेत उत्तुंग यश🏆🏆🏆

   उज्वल यशाची परंपरा कायम राखत *अंदरसुल मुली* शाळेला *जिल्हास्तरीय* अध्यक्ष चषक स्पर्धा 2025- 26 मध्ये *तब्बल तीन स्पर्धा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक* आणि  दोन प्रकारांमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले.

या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 3500 शाळा सहभागी झाल्या होत्या

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

 💫*Spelling bee* 💫
         📚🏆📚

श्रावणी मच्छिंद्र शिंगारे
( प्रथम क्रमांक )

🎤वत्कृत्व

   लहान गट 

सृष्टी नरेंद्र खान्देशी
( प्रथम क्रमांक )

      मोठा गट

आरुषी अरुण विटनोर
( प्रथम क्रमांक )

🌄चित्रकला 🌄
आराध्या किरण कदम
( उत्तेजनार्थ )

🎉Spelling bee📚
अवंतिका ईश्वर थोरात
( उत्तेजनार्थ )

विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख नारायण डोके बाबासाहेब बेरगळ,सुनिल गोविंद,विलास जानराव, मनोरमा सोनवणे, किशोरी नाकोड,जयश्री पालवे, गोकुळदास गलांडे,रामेश्वरी क्षीरसागर, मनिषा बांगर,प्रदीप अहिरे, पंडित गरुड, संदीप कांडेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले..
शाळेच्या या उत्तुंग यशाचे ग्रामपंचायत अंदरसुल सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, सन्माननीय पदाधिकारी , शा. व्य. समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, पदाधिकारी, मा.श्री.संदीपजी वायाळ साहेब (गटविकास अधिकारी, पंचायत समिती येवला ), मा. श्री.संजयजी कुसाळकर साहेब (गटशिक्षणाधिकारी ), मा.श्रीम. मनिषा वाकचौरे मॅडम(विस्तार अधिकारी शिक्षण ),मा. श्रीम.नंदा ठोके मॅडम, (विस्तार अधिकारी शिक्षण )
मा.श्री. नारायण डोखे साहेब ,केंद्रप्रमुख अंदरसुल, या सर्वांनी कौतुक केले आहे.
🙏🙏🙏

Previous Post

💥 कजगाव येथे ‘होळी दहन’ उत्साहात; बाल मुलांच्या हस्ते पार पडला पारंपरिक सोहळा

Next Post

माहिती अधिकाराच्या अर्जाची व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल; अर्जदाराच्या गोपनीयतेचे उल्लंघन,

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
3
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

माहिती अधिकाराच्या अर्जाची व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल; अर्जदाराच्या गोपनीयतेचे उल्लंघन,

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In