• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसभापतीपदी भाजपचे कल्याण पा. दांगोडे बिनविरोध

by
March 3, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS

RelatedPosts

आडोळ धरणात केवळ सात टक्के जलसाठा; रिसोडवर भीषण पाणीटंचाईचे संकट

‘सारथी महाराष्ट्राचा न्यूज’च्या पाठपुराव्यानंतर तेरणा महाविद्यालय परिसरातील फुटपाथ झाला मोकळा

पुणे-कोल्हापूर महामार्गावर रात्री सीएनजी पंप बंद; वाहनधारक त्रस्त

Ad 1

सारथी महाराष्ट्राचा :वैजापूर(प्रतिनिधी नाना साबळे) :वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. माजी सभापती रामहरी बापू जाधव यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर 18 संचालकापैकी भाजपकडे सर्वाधिक 10 संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 3 संचालक असे 13 संचालक यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे पारडे जडच होते. पण मागील काळातील काही अनुभव बघता राजकीय वळण कोणाच्या बाजूने जाते. आमदार रमेश पाटील बोरणारे की नगराध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी.. यात आज भाजप ने बाजी मारली व बिनविरोध कल्याण पा. दांगोडे. यांना सभापती (बाजार समिती )पदी विराजमान केले.

Previous Post

शाहू नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

Next Post

​आजरा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी अनिल फडके यांची निवड निश्चित? १० मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन

Related Posts

Blog

आडोळ धरणात केवळ सात टक्के जलसाठा; रिसोडवर भीषण पाणीटंचाईचे संकट

June 17, 2026
0
Blog

‘सारथी महाराष्ट्राचा न्यूज’च्या पाठपुराव्यानंतर तेरणा महाविद्यालय परिसरातील फुटपाथ झाला मोकळा

June 17, 2026
20
Blog

पुणे-कोल्हापूर महामार्गावर रात्री सीएनजी पंप बंद; वाहनधारक त्रस्त

June 17, 2026
15
Blog

साटेली भेडशी रस्त्यालगतच्या कालव्याला मोठे भगदाड; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

June 17, 2026
9
Blog

परतूरमधील शालेय कार्यक्रमावरून वाद; चौकशीची मागणी

June 17, 2026
16
Blog

पत्रकार राजकुमार इकडे यांना ‘महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार 2026’ जाहीर

June 17, 2026
9
Next Post
​आजरा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी अनिल फडके यांची निवड निश्चित? १० मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन

​आजरा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी अनिल फडके यांची निवड निश्चित? १० मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन

ताज्या बातम्या

आडोळ धरणात केवळ सात टक्के जलसाठा; रिसोडवर भीषण पाणीटंचाईचे संकट

June 17, 2026

‘सारथी महाराष्ट्राचा न्यूज’च्या पाठपुराव्यानंतर तेरणा महाविद्यालय परिसरातील फुटपाथ झाला मोकळा

June 17, 2026

पुणे-कोल्हापूर महामार्गावर रात्री सीएनजी पंप बंद; वाहनधारक त्रस्त

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In