• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माझ्या प्रत्येक यशामागे तुमचा सर्वांचा सहभाग आहे; तुम्हा सर्वांच्या ऋणातून मी कधी ऋणमुक्त होऊ शकणार नाही – आमदार बबनराव लोणीकर यांचे भावनिक प्रतिपादन

by
March 3, 2026
in Blog
0
माझ्या प्रत्येक यशामागे तुमचा सर्वांचा सहभाग आहे; तुम्हा सर्वांच्या ऋणातून मी कधी ऋणमुक्त होऊ शकणार नाही – आमदार बबनराव लोणीकर यांचे भावनिक प्रतिपादन
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

माझ्या प्रत्येक यशामागे तुमचा सर्वांचा सहभाग आहे; तुम्हा सर्वांच्या ऋणातून मी कधी ऋणमुक्त होऊ शकणार नाही – आमदार बबनराव लोणीकर यांचे भावनिक प्रतिपादनआमदार बबनराव लोणीकर आमदार बबनराव लोणीकर आमदार बबनराव लोणीकर

माझ्या प्रत्येक यशामागे तुमचा सर्वांचा सहभाग आहे; तुम्हा सर्वांच्या ऋणातून मी कधी ऋणमुक्त होऊ शकणार नाही – आमदार बबनराव लोणीकर यांचे भावनिक प्रतिपादन

RelatedPosts

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण, २ कोटींच्या सिमेंट रस्त्यांचे उद्घाटन

मंठा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सोबत येण्याची गरज; पायाभूत सुविधा पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव काम करण्याचा संकल्प – आमदार बबनराव लोणीकर

६ जेसीबीतून फुलांची उधळण; आमदार बबनराव लोणीकर यांना कार्यकर्त्यांकडून अनोख्या शुभेच्छा

आमदार बबनराव लोणीकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा; मंठा शहरात लाडू तुला, शालेय साहित्य वाटपासह विविध विकासकामांचा शुभारंभ

प्रतिनिधी –
वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेने दिलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे, मी राजकारणात आलो ते पदासाठी नाही, तर जनता जनार्दनासाठी काहीतरी करता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आलो आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला, ते माझ्यासाठी सर्वात मोठं बळ आहे, तुमच्या प्रेमामुळेच मला रोज नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळते, तुम्ही सर्वजण माझं कुटुंब आहात. माझ्या प्रत्येक यशामागे तुमचा सर्वांचा सहभाग आहे, तुम्हा सर्वांच्या ऋणातून मी कधी ऋणमुक्त होऊ शकणार नाही असे भावनिक प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले.

स्व.वसंतराव नाईक यांच्या नावाने उभारण्यात आलेले सांस्कृतिक सभागृह शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणारे ठरणार असून युवक व कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. तसेच सामाजिक एकतेचे केंद्र म्हणूनही या सभागृहाकडे पाहिले जात आहे. दरम्यान, २ कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे शहरातील वाहतूक सुलभ होणार असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. मी केवळ तुमचा आमदार नाही, मी तुमच्या हक्काचा माणूस आहे, तुमचा सेवक आहे, आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहीन असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

आमदार बबनराव लोणीकर यांनी मंठा शहरातील नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. “आपण दिलेल्या प्रेमामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळते, मंठा शहराचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांमध्ये अधिक काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे देखील आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

मंठा शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच माझं एकमेव ध्येय आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य — प्रत्येक क्षेत्रात आपण प्रगती करणार आहोत. पण हा विकास फक्त माझ्या एकट्याने शक्य नाही, त्यासाठी तुमची साथ आवश्यक आहे. तुम्ही पुढे या, शहरासाठी काम करा. स्वच्छता, शिस्त आणि जबाबदारी पाळा. आपण सर्व मिळून मंठा शहर आदर्श शहर बनवू. असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

६ जेसीबीतून फुलांची उधळण; आमदार बबनराव लोणीकर यांना कार्यकर्त्यांकडून अनोख्या शुभेच्छा
आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंठा शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध सामाजिक उपक्रमांसोबतच कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत ६ जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करून आमदारांना आगळ्या-वेगळ्या शैलीत शुभेच्छा दिल्या. आमदार लोणीकर यांच्या मंठा शहरात आगमनावेळी जेसीबी मशीनच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणाबाजी करत वाढदिवस साजरा केला.

*माझ्या प्रत्येक यशामागे तुमचा सर्वांचा सहभाग आहे; तुम्हा सर्वांच्या ऋणातून मी कधी ऋणमुक्त होऊ शकणार नाही – आमदार बबनराव लोणीकर यांचे भावनिक प्रतिपादन*

*आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण, २ कोटींच्या सिमेंट रस्त्यांचे उद्घाटन*

*मंठा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सोबत येण्याची गरज; पायाभूत सुविधा पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव काम करण्याचा संकल्प – आमदार बबनराव लोणीकर*

*६ जेसीबीतून फुलांची उधळण; आमदार बबनराव लोणीकर यांना कार्यकर्त्यांकडून अनोख्या शुभेच्छा*

*आमदार बबनराव लोणीकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा; मंठा शहरात लाडू तुला, शालेय साहित्य वाटपासह विविध विकासकामांचा शुभारंभ*

प्रतिनिधी –
वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेने दिलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे, मी राजकारणात आलो ते पदासाठी नाही, तर जनता जनार्दनासाठी काहीतरी करता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आलो आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला, ते माझ्यासाठी सर्वात मोठं बळ आहे, तुमच्या प्रेमामुळेच मला रोज नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळते, तुम्ही सर्वजण माझं कुटुंब आहात. माझ्या प्रत्येक यशामागे तुमचा सर्वांचा सहभाग आहे, तुम्हा सर्वांच्या ऋणातून मी कधी ऋणमुक्त होऊ शकणार नाही असे भावनिक प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले.

स्व.वसंतराव नाईक यांच्या नावाने उभारण्यात आलेले सांस्कृतिक सभागृह शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणारे ठरणार असून युवक व कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. तसेच सामाजिक एकतेचे केंद्र म्हणूनही या सभागृहाकडे पाहिले जात आहे. दरम्यान, २ कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे शहरातील वाहतूक सुलभ होणार असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. मी केवळ तुमचा आमदार नाही, मी तुमच्या हक्काचा माणूस आहे, तुमचा सेवक आहे, आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहीन असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

आमदार बबनराव लोणीकर यांनी मंठा शहरातील नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. “आपण दिलेल्या प्रेमामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळते, मंठा शहराचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांमध्ये अधिक काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे देखील आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

मंठा शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच माझं एकमेव ध्येय आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य — प्रत्येक क्षेत्रात आपण प्रगती करणार आहोत. पण हा विकास फक्त माझ्या एकट्याने शक्य नाही, त्यासाठी तुमची साथ आवश्यक आहे. तुम्ही पुढे या, शहरासाठी काम करा. स्वच्छता, शिस्त आणि जबाबदारी पाळा. आपण सर्व मिळून मंठा शहर आदर्श शहर बनवू. असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

*६ जेसीबीतून फुलांची उधळण; आमदार बबनराव लोणीकर यांना कार्यकर्त्यांकडून अनोख्या शुभेच्छा*
आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंठा शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध सामाजिक उपक्रमांसोबतच कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत ६ जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करून आमदारांना आगळ्या-वेगळ्या शैलीत शुभेच्छा दिल्या. आमदार लोणीकर यांच्या मंठा शहरात आगमनावेळी जेसीबी मशीनच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणाबाजी करत वाढदिवस साजरा केला.

आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंठा शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. वांजोळा पुनर्वसन येथे लाडू तुला व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरात जल्लोषाचे वातावरण असताना कार्यकर्ते, नागरिक आणि समर्थकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर गणेशराव खवणे, सतीशराव निर्वळ, संदीपभैया गोरे तालुकाध्यक्ष नितीन राठोड नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे शहराध्यक्ष दीपक बोराडे विक्रम उफाड पंजाबराव बोराडे अजय अवचार नागेश घारे जेके कुरेशी राजेश खंदारे नाथराव काकडे एनडी दवणे अमोल मोरे प्रसाद बोराडे शरद मोरे आनंद जाधव विलास घोडके विठ्ठलराव काळे दत्तराव कांगणे रामकिसन बोडखे सतीश बोराडे शिवाजीराव जाधव पोपटराव खंदारे सुरेश सरोदे नवनाथ खंदारे शरद पाटील नितीन सरकटे विवेक खराबे मनोज देशमुख गणेश चव्हाल राजेभाऊ खराबे वसंतराव बागल सुभाष बागल अरुण खराबे माऊली गोंडगे संतोष बोराडे पांडुरंग चव्हाल कल्याण खरात सोपानराव खरात कैलास चव्हाण केशव खराबे तानाजी शेंडगे सोनाजी जाधव अशोक आप्पा सोनटक्के भगवान देशमुख सुनील कांगणे भगवान लहाने मुकुंद वायाळ प्रसाद वायाळ पंजाबराव पुणेकर उद्धव पुणेकर परमेश्वर शिंदे पवन खंदारे गजानन शिंदे पांडुरंग शेंडगे, सोपानराव वायाळ रमेश वायाळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंठा शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. वांजोळा पुनर्वसन येथे लाडू तुला व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरात जल्लोषाचे वातावरण असताना कार्यकर्ते, नागरिक आणि समर्थकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर गणेशराव खवणे, सतीशराव निर्वळ, संदीपभैया गोरे तालुकाध्यक्ष नितीन राठोड नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे शहराध्यक्ष दीपक बोराडे विक्रम उफाड पंजाबराव बोराडे अजय अवचार नागेश घारे जेके कुरेशी राजेश खंदारे नाथराव काकडे एनडी दवणे अमोल मोरे प्रसाद बोराडे शरद मोरे आनंद जाधव विलास घोडके विठ्ठलराव काळे दत्तराव कांगणे रामकिसन बोडखे सतीश बोराडे शिवाजीराव जाधव पोपटराव खंदारे सुरेश सरोदे नवनाथ खंदारे शरद पाटील नितीन सरकटे विवेक खराबे मनोज देशमुख गणेश चव्हाल राजेभाऊ खराबे वसंतराव बागल सुभाष बागल अरुण खराबे माऊली गोंडगे संतोष बोराडे पांडुरंग चव्हाल कल्याण खरात सोपानराव खरात कैलास चव्हाण केशव खराबे तानाजी शेंडगे सोनाजी जाधव अशोक आप्पा सोनटक्के भगवान देशमुख सुनील कांगणे भगवान लहाने मुकुंद वायाळ प्रसाद वायाळ पंजाबराव पुणेकर उद्धव पुणेकर परमेश्वर शिंदे पवन खंदारे गजानन शिंदे पांडुरंग शेंडगे, सोपानराव वायाळ रमेश वायाळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Tags: Deepak khavane
Previous Post

चारी क्र.४६ ते ५२ येथील लाभार्थी शेतकरी बांधवांनी पालखेड डावा कालव्याचे आवर्तन मिळावे मागनीसाठी मा खा समिर भाऊ भुजबळ यांची घेतली भेट

Next Post

🟥🟦🟩 कोकणच्या निसर्गरम्य कुशीत ध्यानमग्न युवा पर्यावरण अभ्यासक 🟩🟦🟥

Related Posts

Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
22
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
13
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
2
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

1
घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
16
Next Post
🟥🟦🟩 कोकणच्या निसर्गरम्य कुशीत ध्यानमग्न युवा पर्यावरण अभ्यासक 🟩🟦🟥

🟥🟦🟩 कोकणच्या निसर्गरम्य कुशीत ध्यानमग्न युवा पर्यावरण अभ्यासक 🟩🟦🟥

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In