• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चारी क्र.४६ ते ५२ येथील लाभार्थी शेतकरी बांधवांनी पालखेड डावा कालव्याचे आवर्तन मिळावे मागनीसाठी मा खा समिर भाऊ भुजबळ यांची घेतली भेट

by
March 3, 2026
in Blog
0
चारी क्र.४६ ते ५२ येथील लाभार्थी शेतकरी बांधवांनी पालखेड डावा कालव्याचे आवर्तन मिळावे मागनीसाठी मा खा समिर भाऊ भुजबळ यांची घेतली भेट
0
SHARES
330
VIEWS

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

Ad 1

चारी क्र. ४६/५२ येथील लाभार्थी शेतकरी बांधवांनी पालखेड डावा कालव्याचे आवर्तन मिळावे या मागणीसाठी समीर भाऊ भुजबळ यांची भेट घेतली. संबंधित चारीस नियमांनुसार पाणी सोडणे शक्य नसल्याची बाब प्रशासनाकडून पूर्वी स्पष्ट करण्यात आली होती. तरीही पिकांची परिस्थिती व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपली भूमिका मा. भुजबळ साहेबांसमोर मांडली.
यावेळी मा. छगनरावजी भुजबळ साहेबांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यांनी तात्काळ गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक त्या नियमानुसार पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
अंदरसुल, गवंडगाव, सुरेगाव, देवठाण, खामगाव व देवळाने येथील शेतकरी बांधव या प्रसंगी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने पाठपुरावा करून दिलासा दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे शेतकरी बांधवांनी आभार मानले आहेत.
Previous Post

तरुणाची आत्महत्या; श्रीगोंद्यातील घटनेने खळबळ

Next Post

माझ्या प्रत्येक यशामागे तुमचा सर्वांचा सहभाग आहे; तुम्हा सर्वांच्या ऋणातून मी कधी ऋणमुक्त होऊ शकणार नाही – आमदार बबनराव लोणीकर यांचे भावनिक प्रतिपादन

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
3
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
5
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
25
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
17
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
11
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
10
Next Post
माझ्या प्रत्येक यशामागे तुमचा सर्वांचा सहभाग आहे; तुम्हा सर्वांच्या ऋणातून मी कधी ऋणमुक्त होऊ शकणार नाही – आमदार बबनराव लोणीकर यांचे भावनिक प्रतिपादन

माझ्या प्रत्येक यशामागे तुमचा सर्वांचा सहभाग आहे; तुम्हा सर्वांच्या ऋणातून मी कधी ऋणमुक्त होऊ शकणार नाही - आमदार बबनराव लोणीकर यांचे भावनिक प्रतिपादन

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In