• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तुकाराम महाराज बीज निमित्त भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न

by
March 6, 2026
in ताज्या घडामोडी, देश विदेश, महाराष्ट्र
0
0
SHARES
73
VIEWS

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

जळगाव जिल्हा (प्रतिनिधी – प्रणव शिंदे):
तुकाराम महाराज बीज निमित्त भास्कर नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज ओट्याजवळील महादेव मंदिर परिसरात भजनाचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. हा कार्यक्रम गावातील विठ्ठल शिंदे व त्यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात मृदुंगावर रहिमान दादा व मोहित महाराज यांनी साथ दिली. तसेच पेटीवर निवृत्ती महाराज यांनी सुंदर साथ करत वातावरण भक्तिमय केले. यावेळी बालू महाराज, देवा महाराज तसेच गायकाचार्य शिंदे पाहुणे पांडुरंग महाजन, अण्णा शिंदे, पिंटू दादा, धनंजय सोनवणे, यांचीही उपस्थिती होती तालकरी दत्तात्रय वाणी,देवा दादा , रमेश वाणी दिनेश टेलर, बाबाजी पाटील,उमेश जाधव , समाधान जाधव , प्रणव शिंदे, चिराग महाजन, करण जगताप, त्रुषभ परदेशी, भिमा भोई ,पिंटू पानिवला ,सागर बोबडे तसेच गावातील महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा गजर करत भक्तीमय वातावरण निर्माण केल दरम्यान, याच ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून गावातील तरुण पिढीच्या पुढाकाराने हरिनाम भजन सुरू आहे. दर सोमवार, गुरुवार व एकादशी या दिवशी रात्री ९ ते १२ या वेळेत नियमित भजन केले जाते. या उपक्रमामुळे गावात धार्मिक व संस्कारमय वातावरण निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच याच दिवशी गावातील विठ्ठल मंदिर येथे रघुनाथ पवार व त्यांच्या परिवाराच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला.

Tags: Pranav Shinde
Previous Post

अब्दुल हादी व अब्दुल मुसव्वीर यांचा पहिला रोजा पुर्ण

Next Post

१ किमीची अट अन्यायकारक; आरटीई च्या 25 टक्के प्रवेशापासून ग्रामीण गरीब वंचित राहणार – आजाद समाज पक्षाचा आक्षेप

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
37
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
21
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
94
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
204
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
68
Next Post

१ किमीची अट अन्यायकारक; आरटीई च्या 25 टक्के प्रवेशापासून ग्रामीण गरीब वंचित राहणार – आजाद समाज पक्षाचा आक्षेप

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In