• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

by
March 7, 2026
in Blog
0
एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
0
SHARES
149
VIEWS

RelatedPosts

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

समर्थ शैक्षणिक संकुलात गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

Ad 1

अंदरसूल ता येवला येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे स्त्री शक्तीचा जागर करत महिलांच्या समाजातील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अंदरसूल येथील भागवत हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शीतल तुषार भागवत आणि डॉ.विनिता महेंद्र जैन या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अंदरसूल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ. विनीता अमोल सोनवणे यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मातोश्री शांताबाई सोनवणे यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका प्रिया भागवत यांनी केले. त्यांनी महिला दिनाचे औचित्य आणि आजच्या काळातील त्याचे महत्त्व विषद केले. यानंतर स्कूलच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.शिक्षिका निलीमा देशमुख, अर्चना एंडाईत आणि सुनिता वडे यांनीही स्त्रियांच्या सक्षमीकरणावर आपले विचार मांडले. डॉ.शितल भागवत व डॉ.विनिता जैन यांनी महिलांच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात सौ. विनिता सोनवणे यांनी महिलां सक्षमीकरण यावर भाष्य केले.
या कार्यक्रमाला अर्चना सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक अमोल आहेर, अजहर खतीब, गणेश सोनवणे, अजीम पटेल, सचिन घोडके, शर्मिला पवार, शोभा निकम, श्रावणी खेरुड सह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन माधुरी माळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार योगिता घोंगाणे यांनी मानले.

Previous Post

जि.प.शाळा कोडशी(खु) येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन

Next Post

जालना जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभिनव उपक्रमास सुरुवात

Related Posts

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
0
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
0
Blog

समर्थ शैक्षणिक संकुलात गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 24, 2026
0
Blog

शेतकऱ्यांच्या संकटाची जाणीव ठेवून अर्चित नाईक यांचा साधेपणाने वाढदिवस

September 24, 2026
2
नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली
Blog

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

September 24, 2026
17
Blog

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

September 24, 2026
8
Next Post

जालना जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभिनव उपक्रमास सुरुवात

ताज्या बातम्या

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026

समर्थ शैक्षणिक संकुलात गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In