• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जि.प.शाळा कोडशी(खु) येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन

by
March 7, 2026
in Blog
0
0
SHARES
117
VIEWS

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

Ad 1

जि.प.शाळा कोडशी(खु) येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन
कोरपना :- तालुक्यातील कोरपना बीटा अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी(खु)येथे मुख्याध्यापक कैलाश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करून भौतिक सुविधा व पूरक उभारणी,शैक्षणिक व गुणवत्तावर्धन कार्य,विद्यार्थी गुणवत्ता विकास,सामाजिक व भावनिक बांधिलकी जोपसण्याचे आवाहन केले आहे.
त्यानुषंगाने माजी विद्यार्थी संघ कोडशी(खु)चे अध्यक्ष महेश बोरडे,उपाध्यक्ष सचिन जरीले,कोषाध्यक्ष जयसिंग हिवरकर,सदस्य म्हणून प्रणिल टोगे,जगन्नाथ पिदूरकर,पंकज घुगुल,समीर बोरडे,धनराज बोरडे,अक्षय जरीले,सौरव बोरडे,अनुराग ढोके,वैभव बोरडे,स्वप्नील बानकर,मिथुन जरीले,गंगाराम जुमनाके,प्रशांत वडे,अंकित बावणे,प्रवीण जगणाडे,प्रीतम पिदूरकर,महेश बोरडे,शंकर पिदूरकर,विशाल वासेकर,मनीष गुंडावार,दिनेश मालेकार,अंकुश टोंगे,विशाल गेडाम,अश्विनी पिदूरकर,हर्षदा कुशमवर,रजनी गेडाम,प्रांजली वाघाडे,प्रिया बोरडे,पल्लवी मने,निता पिदूरकर तर सल्लागार सदस्य म्हणून महेश राठोड,रामचंद्र पायताडे,शेषराव मने,प्रमोद वाघाडे,अनिल रेगुंडवार यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका पुष्पा सोयाम,महेश राठोड,अशोक राठोड,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना वडे व पूनम जरीले उपस्थित होते.

Previous Post

महेश दिलीप साळुंखे यांची पीएसआय पदी निवड झाल्याने प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न…

Next Post

एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
5
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
13
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
2
Next Post
एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In