• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुरळ ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

by
March 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
पुरळ ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
0
SHARES
84
VIEWS
Ad 1

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पुरळ गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात व थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सरपंच सौ. अनुश्री तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखा तावडे होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी २.३० वाजता करण्यात आली. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त प्रस्तावना, मान्यवरांचे स्वागत, मार्गदर्शनपर भाषणे तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात अपंग महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टरांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य सेविका राहणे मॅडम यांनीही महिलांशी संवाद साधत आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

RelatedPosts

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

याशिवाय महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, संगीत खुर्ची स्पर्धा तसेच महिला प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. फिटनेस कोच सुनयना दाते यांनी महिलांची मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायतीतील महिला सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांविषयी आदर, त्यांचे अधिकार, समाजातील योगदान व त्यांच्या प्रगतीविषयी मार्गदर्शनपर विचार मांडले. आजच्या काळात महिला शिक्षण, आरोग्य, प्रशासन, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुढे येत असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद तसेच राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि झाशीची राणी यांच्या आदर्शातून आजची महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच सौ. अनुश्री तावडे यांच्या हस्ते अनेक महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त करत सर्व महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप केला.

Tags: Amol Shirke
Previous Post

🌸 गाव पुरळ ग्रामपंचायत कार्यालय येथे जागतिक महिला दिन उत्साहवर्धक साजरा 🌸

Next Post

“2026 चा World कप अखेर भारतीय क्रिकेट संघाच्याच हातात.”

Related Posts

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
4
ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
38
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
22
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
96
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
204
Next Post
“2026 चा World कप अखेर भारतीय क्रिकेट संघाच्याच  हातात.”

"2026 चा World कप अखेर भारतीय क्रिकेट संघाच्याच हातात."

ताज्या बातम्या

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In