• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“2026 चा World कप अखेर भारतीय क्रिकेट संघाच्याच हातात.”

by
March 8, 2026
in Blog
0
“2026 चा World कप अखेर भारतीय क्रिकेट संघाच्याच  हातात.”
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्युज:- वार रविवार दि:- ८-मार्च 2026 रोजी 🇮🇳 vs 🇵🇳 (भारत vs न्युजलँड )World Cup (Finel) क्रिकेट मॅचमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दणदणीत विजय झाला .💥🎇🎆

हा सामना खुपच रोमांचक ठरला आसुन 96 इतक्या धावांच्या फरकाने न्युजलँड क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट संघाने जोरदार पराभुत केले.

RelatedPosts

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

संपूर्ण देशात विजयोत्सव साजरा केला जात आहे.सुरूवातीला टॉच हा न्युजलँडने जिंकला व त्यांनी प्रथम बाॅलिंग ची मागणी केल्याने भारतीय क्रिकेट संघाला फलंदाजी मिळाली 6 प्लेयर बाद व 255 धावा झाल्या. न्युजलँडच्या फलंदाजी मध्ये 10 प्लेयर बाद व 159 इतक्या धावा झाल्या.

अशा प्रकारे भारताने -न्युजलँड वर ९६ धावांनी विजय मिळवून देशाचे नाव जगभर गाजवले आहे.

Previous Post

पुरळ ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Next Post

🟥 रवळनाथ कॉलनीत होळी महोत्सवाची उत्साहात सांगता; भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

Related Posts

Blog

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

June 19, 2026
0
Blog

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026
15
Blog

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

June 19, 2026
19
Blog

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

June 19, 2026
4
Blog

बालजगतातून ‘संवादिनीची सुरेल सफर’; २१ जून रोजी आकाशवाणी रत्नागिरी वर विशेष कार्यक्रम

June 19, 2026
1
Blog

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ९९.६८% मतदान; २२ जूनच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

June 19, 2026
2
Next Post
🟥 रवळनाथ कॉलनीत होळी महोत्सवाची उत्साहात सांगता; भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

🟥 रवळनाथ कॉलनीत होळी महोत्सवाची उत्साहात सांगता; भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

June 19, 2026

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In