• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भेंडाळा परिसरातील जमीन अधिग्रहण आदेशा विरोधात शेतकऱ्यांसोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड विश्वजीत मारोतराव कोवासे  यांची बैठक

by
March 9, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली) : दि.९ मार्च चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित जेएसडब्लु प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक व उत्पादनक्षम जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या अन्यायकारक जमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील शेतकरी व नागरिक आक्रमक झाले आहेत.या पार्श्वभूमीवर, शासनाने 11 फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या जमीन अधिग्रहणासंदर्भातील शासन निर्णयाचा  निषेध म्हणून भेंडाळा घारगाव सगनापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी शासनावर गंभीर आरोप केले.ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी भडकावून, कवडीमोल दराने बळकावून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे काम शासन जाणीवपूर्वक करू पाहत आहे. हा विकास नसून शेतकऱ्यांच्या संसाराचा आणि भविष्याचा संपूर्ण नाश आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची संमती न घेता, स्थानिक ग्रामसभांचा विश्वासात न घेता आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार न करता जमीन अधिग्रहण करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. “जर शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला असून येत्या 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे हजारो शेतकऱ्यांसह धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येणार असून जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधव उपस्थित रहावे अशी विनंती यावेळी करण्यात आली.यावेळी अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, नेहाल आभारे, आणि मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी व शेतमजूर बांधव उपस्थित होते.

Previous Post

गृहिणींचे बजेट कोलमडणार! आता गॅस सिलिंडरसाठी २५ दिवस वाट पाहावी लागणार; नवीन नियमामुळे सर्वसामान्य ग्राहकांची कोंडी

Next Post

​🚀 विज्ञानाच्या क्षितिजावर भादवण हायस्कूलची गरुडझेप!

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
​🚀 विज्ञानाच्या क्षितिजावर भादवण हायस्कूलची गरुडझेप!

​🚀 विज्ञानाच्या क्षितिजावर भादवण हायस्कूलची गरुडझेप!

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In