• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समाजशास्त्र विषयातून समाजसेवा व करिअरच्या संधी : प्रा.बी.एम शेळके..

by
March 11, 2026
in Blog
0
0
SHARES
110
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : ईश्वरपूर

आजच्या पदवी अभ्यासक्रमानुसार समाजशास्त्र विषयाच्या आधारे करिअरच्या त्याचबरोबर समाजसेवेच्या विविध संधी व सेवा उपलब्ध आहेत. असे प्रतिपादन प्रा.बी.एम. शेळके सर यांनी केले.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या अग्रणी महाविद्यालयांतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर होते.

प्रा. बी. एम शेळके पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थिनींनी करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राला पाहिले पाहिजे. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमानंतर नोकरी किंवा व्यवसाय करता येईल अशा विविध कोर्स किंवा उच्च पदवी शिक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर समाजशास्त्र विषयाच्या पदवी अभ्यासक्रमातून अर्थाजनाबरोबर समाज बांधिलकीचे कार्य जोपासणे हे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी विविध कोर्सेस देखील समाजशास्त्राशी संबंधित आहेत. त्या विविध कोर्सेस विषयी सखोल मार्गदर्शन व्याख्यानामध्ये पीपीटी मांडणीच्या साह्याने करण्यात आले.

आजच्या स्पर्धेच्या युगात समाजशास्त्र विषयाचा आधार घेऊन अनेक प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणारे अधिकारी यांचे देखील उदाहरण यावेळी देण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ.अंकुश बेलवटकर सर म्हणाले की, सर्व विषयाबरोबरच समाजशास्त्र विषयांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. चांगले करिअर घडवण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही त्यासाठी विद्यार्थिनींनी प्रयत्न करावेत.

या कार्यक्रम प्रसंगी डॉ.रत्नाकर, डॉ. व्ही. वाय .पाटील, डॉ. एम.एस पाटील, डॉ. एम. व्ही. पाटील, प्रा. खामकर सर, प्रा. के. बी पाटील सर, डॉ. मरळे सर, प्रा. डामसे सर, डॉ. घुले सर, डॉ.विजय माळी, प्रा. अजय आयरेकर, प्रा.शैलजा पाटील, डॉ.अमृता निलाखे व सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समाजशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ. रंजना पवार यांनी करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. असे कार्यक्रम महाविद्यालयातील विद्यार्थिनींना किती दिशादर्शक आहेत याबाबत त्यांनी विवेचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा. प्रसाद जाधव यांनी मानले.

Previous Post

मानवत पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात

Next Post

सोलापूर शहर येथे घरगुती गॅस सिलेंडर साठी नागरिकांची प्रचंड गर्दी…

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
80
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

सोलापूर शहर येथे घरगुती गॅस सिलेंडर साठी नागरिकांची प्रचंड गर्दी...

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In