• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रगतीशील शेतकरी श्री अमोल सोनवने यांना शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान

by
March 17, 2026
in Blog
0
प्रगतीशील शेतकरी श्री अमोल सोनवने यांना शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान
0
SHARES
76
VIEWS

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Ad 1
प्रगतीशील शेतकरी श्री.अमोल सोनवणे यांना “शेतकरी सन्मान” पुरस्कार प्रदान.
अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस श्री.अमोल सुभाष सोनवणे यांनी शेती व दुग्ध व्यवसाय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी (ATMA) नाशिक यांच्या वतीने सन.2025-26 चा “शेतकरी सन्मान” या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तसेच रविवार दि.15/3/2026 रोजी नाशिक येथे आयोजित कृषिकुंभ 2026 येथे “शेतकरी सन्मान” पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री.अमोल सोनवणे यांनी नुकताच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेती व डेअरी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी युरोप दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. अमोल सोनवणे यांना हा पुरस्कार मिळाल्याने अंदरसूल सह येवला तालुका व नाशिक जिल्ह्याचा गौरवात भर पडली आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी सर्वच क्षेत्रातून त्यांचावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यात अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा राजेंद्र गायकवाड, डॉ.भगिनाथ जाधव, जीवन गाडे, राजेंद्र सोनवणे, आकाश सोनवणे, उज्ज्वल जाधव, जनार्दन जानराव, सौ.संगीता सोनवणे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ.विनिता अमोल सोनवणे, इंग्लिश मिडियाचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, ज्यु.कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, सिनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा कडलक, वरिष्ठ शिक्षक अजहर खतीब, अमोल आहेर, गणेश सोनवणे, दीपक खैरनार, अजीम पटेल, सचिन घोडके, राजेश कांबळे यांनीही अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous Post

जय अहिल्या सनगर समाज मेळावा संपन्न…

Next Post

जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा पानचिंचोली चे एमटीएस परीक्षेमध्ये 31 पैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post
जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा पानचिंचोली चे एमटीएस परीक्षेमध्ये 31 पैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली

जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा पानचिंचोली चे एमटीएस परीक्षेमध्ये 31 पैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In