• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जय अहिल्या सनगर समाज मेळावा संपन्न…

by
March 17, 2026
in Blog
0
0
SHARES
167
VIEWS
Ad 1

सांगली जिल्हा प्रतिनिधी नितीन बदडे 9881887717. आज मंगळवार दिनांक17 मार्च 2026 रोजी श्रीप्रभू रामचंद्राच्या पावन भूमी मध्ये सनगर समाज मेळावा संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतो पण वर्षातून एकदा तरी असा मेळावा होणे आवश्यक आहे.ज्यामुळे आपण एकमेकांशी जोडले जातो आपण सर्वजण एकाच समाजाचे घटक आहोत.आपली सुख दुःख सारखे आहेत. समाज मेळावा म्हणजे काय माणसे एकत्र येणे नाही तर एकजुटीने एकाच दिशेने सतमार्गाने जाणे आहे.आपल्या समाजाचे आणि पर्यायाने आपली शक्ती हे आपले ऐक्यात आहे. हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. आयुष्यात फार मोठे नाही होत आले तरी चालेल मोठे कार्य नाही करता आले तरी चालेल पण आपल्या स्वतःच्या परीने समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करू नक्कीच अशा अनेक व्यक्तींच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या विचारांचा आचाराचा सुंदर समाज घडल्याशिवाय राहणार नाही. असे मत सुप्रसिद्ध डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी व्यक्त केले.

आजच्या युगात शिक्षणाशिवाय प्रगती नाही. आपल्या समाजातील प्रत्येक मुला-मुलींना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे.

“माझ्या समाज बांधवानो कसे वागायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी असे जगाया पाहिजे.”

समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हे आपले परम कर्तव्य आहे.आपण सर्वांनी एकत्र येऊन शिक्षणसाठी एकत्र निधी उभारला तर भविष्यात आपला समाज नक्कीच प्रगत होईल. समाजात अजूनही काही चुकीच्या रूढी, परंपरा, प्रथा, व्यसनाधीनता आहे या मेळाव्यातून आवाहन करण्यात आले की आपण सर्वांनी या समस्याविरुद्ध उभे राहिले पाहिजे.आपल्या मुला-मुलींना सक्षम करा त्यांना शिकवा. तरुण मित्रांनो तुमच्या खांद्यावर समाजाची खूप मोठी जबाबदारी आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञानाचा वापर करून समाजाच्या विकासासाठी योगदान द्या आपल्या पूर्वजांचा इतिहास, आपली संस्कृती जपा पण त्याचबरोबर नवनिर्मितीही करा.

करगणी गावच्या सनगर समाज बांधवांनी अतिशय छान आयोजन केल्याबद्दल आयोजन कमिटीचे खूप खूप आभार मानण्यात आले

कार्यक्रमाचे प्रस्तावना श्री नितीन बदडे सर यांनी केली तर समाज बांधवांचे स्वागत श्री भिकाजी गुरुजी यांनी केले.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून भरतशेठ राऊत यांनी केले.सणगर समाज सांगली जिल्हा अध्यक्ष-श्री.नामदेव सासणे
उपाध्यक्ष-श्री.दत्तात्रय पांढरे श्री. उमेश ढोबळे
श्री.अशोक जमदाडे सर,
श्री.भास्कर मायने,
श्री. निलेश बामणे, सागर बामणे, सचिन योगे, शशिकांत बदडे, विठ्ठल ढोबळे, उत्तम जमदाडे, समाधान ढोबळे, संतोष ढोबळे, सिताराम जमदाडे, नाथा बदडे, रोहित जमदाडे व समस्त सांगली जिल्हा सनगर समाज बांधव उपस्थित होता.

Previous Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तालुका राजुरा डिजिटल मीडिया अध्यक्षपदी संतोष मेश्राम, सचिवपदी राकेश कलेगुरवार नियुक्त..!

Next Post

प्रगतीशील शेतकरी श्री अमोल सोनवने यांना शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
28
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
109
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post
प्रगतीशील शेतकरी श्री अमोल सोनवने यांना शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान

प्रगतीशील शेतकरी श्री अमोल सोनवने यांना शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In