• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रेशन कार्ड दुरुस्तीची मागणी; वणीतील दोन कुटुंबांना धान्यापासून वंचित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
रेशन कार्ड दुरुस्तीची मागणी; वणीतील दोन कुटुंबांना धान्यापासून वंचित
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

दोंडाईचा प्रतिनिधी 🖊️

शिंदखेडा तालुक्यातील वणी येथील दोन गरजू कुटुंबांच्या रेशन कार्डातील तांत्रिक त्रुटीमुळे त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी टायगर सेना, दोंडाईचा यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित दोन्ही कुटुंबे वणी (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी असून त्यांचे आधार कार्ड, रहिवासी दाखले आदी सर्व कागदपत्रे वणी गावाचीच आहेत. ही कुटुंबे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, तांत्रिक त्रुटीमुळे त्यांच्या रेशन कार्डाची नोंद ऑनलाईन पोर्टलवर नाशिक जिल्ह्यात दाखवली जात आहे.

या त्रुटीमुळे या कुटुंबांना वणी येथील रास्त भाव दुकानातून नियमित धान्य मिळत नसून, त्यांच्या समोर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित कुटुंबांचे रेशन कार्ड नाशिक येथून वजा करून शिंदखेडा तालुक्यातील वणी गावाच्या नोंदीत वर्ग करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे या कुटुंबांना त्यांचा हक्काचा धान्यपुरवठा सुरळीत सुरू होऊ शकणार आहे.

या वेळी आदिवासी टायगर सेना, दोंडाईचा शहर अध्यक्ष कृष्णा मालचे, उपाध्यक्ष विशाल सोनवणे, अजय बागुल, सचिव सागर मालचे तसेच विजय ठाकरे, रोहित सोनवणे, करण तिसे, अजय शिंदे, प्रकाश चित्ते, पंकज ठाकरे, खंडू धनगरी, गणेश ठाकरे, विकास ठाकरे, रविन सोनवणे, आनंद मालचे, सोमनाथ सोनवणे, सागर तिसे, गणेश मालचे, विजय शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Pandhurang Shinde
Previous Post

गुरुद्वारा बोर्डाचा १७० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; शैक्षणिक व सामाजिक योजनांवर भर

Next Post

तांभा (येंडे) येथे श्री राम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
12
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
15
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
21
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
39
Next Post

तांभा (येंडे) येथे श्री राम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In