• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गुरुद्वारा बोर्डाचा १७० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; शैक्षणिक व सामाजिक योजनांवर भर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in Blog
0
गुरुद्वारा बोर्डाचा १७० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; शैक्षणिक व सामाजिक योजनांवर भर
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

नांदेड प्रतिनिधी 🖊️

गुरुद्वारा सचखंड बोर्डाचा आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा तब्बल १७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघ यांनी दिली.

RelatedPosts

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

दि. २० मार्च २०२६ रोजी श्री गुरु अंगद देव जी यात्री निवास येथील कार्यालयात आयोजित बैठकीत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, विशेषतः शैक्षणिक व सामाजिक विकासावर भर देण्यात आला.

बैठकीत श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच नांदेड येथील बाफना रोडवरील खालसा हायस्कूलसाठी नवीन सर्व सुविधायुक्त इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ऊर्जा क्षेत्रातही पुढाकार घेत सौरऊर्जा निर्मितीसाठी सोलार प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवण्यावर भर देण्यात आला असून, महिलांसाठी मोफत शिक्षण योजना सुरू करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

याशिवाय, विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवून शिक्षण पूर्ण केलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी ‘जॉब इन्फॉर्मेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र श्री गुरु अर्जन देव जी महाराज यांच्या नावाने श्री हजूर साहिब सार्वजनिक वाचनालयात कार्यरत होणार आहे.

या सर्व सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी १७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे.

या बैठकीस प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघ, सल्लागार जसवंत सिंघ (बॉबी), प्र. अधीक्षक रविंदर सिंघ कपुर, सहा. अधीक्षक जयमल सिंघ ढिल्लो, बलविंदर सिंघ फौजी, स्वीय सहाय्यक बबिता कौर चाहेल, लेखापाल सतविंदर सिंघ रामगडिया यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

टाकळी नवी जि.प. शाळेचा अनोखा उपक्रम; ‘मुले शाळेत पाठवा’चा नारा देत चौकाचौकांत शिक्षण प्रदर्शन

Next Post

रेशन कार्ड दुरुस्तीची मागणी; वणीतील दोन कुटुंबांना धान्यापासून वंचित

Related Posts

Blog

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

September 26, 2026
15
पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश
Blog

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

September 26, 2026
11
Blog

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

September 26, 2026
11
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
12
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
34
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
135
Next Post
रेशन कार्ड दुरुस्तीची मागणी; वणीतील दोन कुटुंबांना धान्यापासून वंचित

रेशन कार्ड दुरुस्तीची मागणी; वणीतील दोन कुटुंबांना धान्यापासून वंचित

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In