• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उदगीर–जळकोट मतदारसंघातील रस्त्यांसाठी २५ कोटींची तरतूद; आ. संजय बनसोडे यांची माहिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
62
VIEWS
Ad 1

उदगीर प्रतिनिधी 🖊️

उदगीर–जळकोट मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

या निधीतून विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये उदगीर तालुक्यातील पूर्णा–पालम–राणी सावरगाव–खंडाळी–काळेगाव–अहमदपूर–शिरूर ताजबंद–हाळी–उदगीर या राज्य मार्ग क्रमांक २४९ वर लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच याच मार्गावरील हाळी, सुकणी, गंडी पाटी व तोंडारपाटी गावांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण, गटार व सीसी रोडसह सुधारणा करण्यासाठी ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

हाळी–डोंगरज–हेर–करडखेल–सय्यदपूर–वळंदी–बोंबळी ते राज्य सीमा या राज्य मार्ग क्रमांक २५२ वरील रस्त्याच्या सुधारणा कामांसाठी १ कोटी २० लाख रुपये देण्यात आले आहेत.

भाकसखेडा ते प्रमुख जिल्हा मार्ग-३८ या मार्गावरील विविध टप्प्यांतील कामांसाठी ९ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच रा.मा. २४५ ते आटोळा–उजळंब–रोहिणा–हेर–कुमठा–तोंडार ते रा.मा. २४९ या मार्गाच्या सुधारणा कामांसाठी ८ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

एकूण २५ कोटी रुपयांच्या या निधीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय होणार असून दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास आ. बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच मतदारसंघातील बहुतांश रस्ते पूर्ण झाले असून उर्वरित रस्तेही लवकर पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Sunetra Pawar तसेच बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री Shivendrasinhraje Bhosale यांचे आ. संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत.

Tags: Kamlakar mule
Previous Post

सुरेगाव गंगा येथे बिबट्याचा थरार; एकाच रात्री ४ शेळ्यांचा फडशा

Next Post

संत परंपरेचे विचार जपणाऱ्या भजन स्पर्धा; उद्घाटन सोहळा उत्साहात

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
30
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
58
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post
संत परंपरेचे विचार जपणाऱ्या भजन स्पर्धा; उद्घाटन सोहळा उत्साहात

संत परंपरेचे विचार जपणाऱ्या भजन स्पर्धा; उद्घाटन सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In