• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भादवण हायस्कूलचा विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी झेंडा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
भादवण हायस्कूलचा विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी झेंडा
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

भादवण (प्रतिनिधी): डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत भादवण हायस्कूल, भादवण येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ही परीक्षा कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या विज्ञान विषय समितीमार्फत घेण्यात आली होती.

इयत्ता नववीतील गुणवंत विद्यार्थिनी सानिका प्रकाश वडराळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत ८८ गुण मिळवून गडहिंग्लज-आजरा-चंदगड उपविभागात द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होत आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

या यशस्वी विद्यार्थिनीचा सन्मान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर चे सहसचिव बी. एम. किल्लेदार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख उर्मिलादेवी सूर्यवंशी तसेच मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

तसेच प्रतीक्षा प्रशांत डोंगरे व आर्या काशिनाथ कुंभार या विद्यार्थिनीही प्रज्ञापात्र ठरल्या असून त्यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे. या यशासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान विषय समितीचे सदस्य प्रशांत गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आर. जी. कुंभार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच आजरा महाल शिक्षण मंडळ चे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सचिव अभिषेकदादा शिंपी व संचालक मंडळ यांचेही मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

👉 या यशामुळे भादवण हायस्कूलचे नाव जिल्ह्यात उज्ज्वल झाले आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र महिलांसाठी अमरावतीत महिला मोर्चा; शासनाविरोधात आक्रोश

Next Post

किनवट येथे सामूहिक विवाह सोहळ्यात तीन जोडपी विवाहबद्ध

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
41
Next Post
किनवट येथे सामूहिक विवाह सोहळ्यात तीन जोडपी विवाहबद्ध

किनवट येथे सामूहिक विवाह सोहळ्यात तीन जोडपी विवाहबद्ध

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In