• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवट येथे सामूहिक विवाह सोहळ्यात तीन जोडपी विवाहबद्ध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in Blog
0
किनवट येथे सामूहिक विवाह सोहळ्यात तीन जोडपी विवाहबद्ध
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

नांदेड (प्रतिनिधी – मोईन): किनवट येथे आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने रविवारी (दि. २२ मार्च) सर्वधर्मीय वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा व परिचय मेळावा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात एकूण तीन जोडपी विवाहबद्ध झाली.

या मेळाव्यात विधवा, विधूर, घटस्फोटित, परित्यक्ता तसेच दिव्यांग विवाहेच्छुकांचा लक्षणीय सहभाग होता. विशेष म्हणजे, एका दिव्यांग वधू-वरांचा विवाह हा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

यावेळी नवदांपत्यांना प्रा. जयश्री भरणे यांच्या हस्ते सोन्याचे मणिमंगळसूत्र व चांदीची जोडवी भेट देण्यात आली. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विधवा महिलांना पाच शिलाई मशीन आणि गरजू महिलांना शंभर साड्यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून के. मूर्ती, नंदिनी टारपे, नगरसेवक राम नेम्मानीवार, निसार भाटी, अन्वर मिर्झा, गणेश दासरे, अ‍ॅड. मिलिंद सपें, उषा वाढवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची रंगत प्रा. सुरेश पाटील व प्रतिभा पाटील यांच्या गायनाने वाढवली. प्रास्ताविक प्रा. जयश्री भरणे यांनी केले, तर सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.

👉 या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेश देत गरजू वधू-वरांना नवजीवनाची नवी सुरुवात मिळाली.

Previous Post

भादवण हायस्कूलचा विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी झेंडा

Next Post

रायगडमध्ये देवा ग्रुप फाउंडेशनचे भव्य मोफत आरोग्य शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
13
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post
रायगडमध्ये देवा ग्रुप फाउंडेशनचे भव्य मोफत आरोग्य शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रायगडमध्ये देवा ग्रुप फाउंडेशनचे भव्य मोफत आरोग्य शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In