• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाचचिंचोली विविध कार्यकारी सोसायटीवर काँग्रेसचा झेंडा; कैलास पाटील चेअरमनपदी बिनविरोध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाचचिंचोली विविध कार्यकारी सोसायटीवर काँग्रेसचा झेंडा; कैलास पाटील चेअरमनपदी बिनविरोध
0
SHARES
84
VIEWS
Ad 1

पाचचिंचोली (ता. २४, प्रतिनिधी): येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत कैलास रावसाहेब पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तर व्हाईस चेअरमनपदी गोवर्धन हणमंत जाधव यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

ही निवडणूक सहाय्यक निबंधक निलंगा एन. एस. किलचे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गट सचिव मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. निवड जाहीर होताच उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

या प्रसंगी संचालक मंडळासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी सरपंच श्रीकांत साळुंके, लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, उपसरपंच बाब्रुवान जाधव, नागु तात्या जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, शिवाजी जाधव, मधुकर दिवे, भगवान पाटील, भगवान भागे, बालाजी काळे, युसुफ शेख, शुभम जाधव आदींचा समावेश होता.

दरम्यान, या निवडीबाबत अभय साळुंखे (लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “कैलास पाटील यांच्या रूपाने तडफदार युवकाला संधी मिळाली आहे. येत्या काळात चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी शेतकरी हिताचे अभिनव उपक्रम राबवून सभासदांना सक्षम करावे. जिल्हा बँकेकडून आवश्यक सहकार्य केले जाईल.”

Tags: Kadam Pandit
Previous Post

रायगडमध्ये देवा ग्रुप फाउंडेशनचे भव्य मोफत आरोग्य शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

“कोकणवासीयांची कोंडी करून परप्रांतीयांचे लाड खपवून घेणार नाही”; संदीप देशपांडेंचा रेल्वेला इशारा

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
41
Next Post
“कोकणवासीयांची कोंडी करून परप्रांतीयांचे लाड खपवून घेणार नाही”; संदीप देशपांडेंचा रेल्वेला इशारा

“कोकणवासीयांची कोंडी करून परप्रांतीयांचे लाड खपवून घेणार नाही”; संदीप देशपांडेंचा रेल्वेला इशारा

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In