• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नरसाळा येथे क्रांतिवीर बापूराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

मारेगाव (प्रतिनिधी) : मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे क्रांतिवीर बापूराव शेडमाके यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात तसेच डीजेच्या तालावर महिला, युवक व लहान मुलांनी नृत्य सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली. संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

RelatedPosts

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

निपाणी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

हा कार्यक्रम आदिवासी जनजागृती युवा संघटना नरसाळा तसेच विरांगणा राणी दुर्गावती महिला संघटना नरसाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मारेगाव पोलीस प्रशासनानेही सहकार्य केले. आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत सामाजिक एकात्मता व जनजागृतीचा संदेश दिला.

Ad 1
Previous Post

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे निवेदन; जाहिरात दरात १५०% वाढीची मागणी

Next Post

अवैध वाळू उत्खननाला ऊत; प्रशासनाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप

Related Posts

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप
ताज्या घडामोडी

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

November 12, 2026
5
कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप
ताज्या घडामोडी

कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

November 12, 2026
1
निपाणी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

निपाणी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

November 11, 2026
12
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला दिवाळीचा आनंद!
ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला दिवाळीचा आनंद!

November 11, 2026
17
आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत
ताज्या घडामोडी

आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत

November 11, 2026
6
लोणावळ्यात भरदिवसा घरफोडी; १४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला!
ताज्या घडामोडी

लोणावळ्यात भरदिवसा घरफोडी; १४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला!

November 11, 2026
8
Next Post

अवैध वाळू उत्खननाला ऊत; प्रशासनाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप

ताज्या बातम्या

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

November 12, 2026
राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत अदिती चांदगुडे हिला कांस्यपदक

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत अदिती चांदगुडे हिला कांस्यपदक

November 12, 2026
कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

November 12, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In