• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे निवेदन; जाहिरात दरात १५०% वाढीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in Blog
0
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे निवेदन; जाहिरात दरात १५०% वाढीची मागणी
0
SHARES
61
VIEWS
Ad 1

गंगाखेड (प्रतिनिधी) : राज्यातील वृत्तपत्र उद्योगास आर्थिक बळकटी देण्यासाठी जाहिरात दरात १५० टक्के वाढ करण्यात यावी तसेच पत्रकारांसाठी विविध प्रशासकीय धोरणांमध्ये सुधारणा कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ गंगाखेड शाखेच्या वतीने सोमवार, २३ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असून शासनाच्या योजना, निर्णय व धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, गेल्या काही वर्षांत कागद, प्रिंटिंग साहित्य व इतर खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाही जाहिरात दरात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

प्रमुख मागण्या :

  • जाहिरात दरात १५० टक्के वाढ करण्यात यावी
  • ई-टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांत प्रसिद्ध कराव्यात
  • शासकीय जाहिरातींचे बिल ३१ दिवसांत अदा करावे
  • लघु व मध्यम वृत्तपत्रांना समान संधी द्यावी
  • शासन निर्णयांची माहिती पारदर्शकपणे प्रसिद्ध करावी
  • जिल्हास्तरावरील जाहिरात वाटपातील भेदभाव थांबवावा
  • सर्व शासकीय जाहिराती माहिती खात्यामार्फत देण्यात याव्यात

या निवेदनावर तालुका अध्यक्ष अन्वर शेख लिंबेकर यांच्यासह शिवाजी कांबळे, अली चाऊस, गोपाळ मंत्री, अंकुश कांबळे, रामप्रसाद ओझा, सय्यद सद्दाम, प्रेम सावंत, राजेश्वर वट्टमवार, मोहसीन खान आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या वतीने करण्यात आली आहे.

Previous Post

आष्ट्यात आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी ठरतेय खेळाडूंसाठी वरदान; गुणवंतांचा सत्कार व तायक्वांदो मॅट पूजन सोहळा संपन्न

Next Post

नरसाळा येथे क्रांतिवीर बापूराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
28
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
109
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post

नरसाळा येथे क्रांतिवीर बापूराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In