तानाजी पाटील- शिराळा प्रतिनिधी – सभेत मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष रणधीर नाईक अध्यक्षस्थानी, तर माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थित होते. यावेळी रणजितसिंह नाईक, एस. के. पाटील, सी. एच. पाटील, प्रल्हाद पाटील, सतीष पाटील, संचालक सर्वश्री. सुभाष पाटील, एम. एस. कुंभार, राजन पाटील, बी. आर. पाटील, प्रकाश पाटील, सुखदेव पाटील, शहाजी पाटील, नथुराम लोहार, सत्यजित नाईक, प्रतापराव जाधव, युवराज यादव, अमर माने, उदय मुळीक, सुधीर बाबर, उमाताई पाटील, वैशालीताई पवार, रघुनाथ पाटील यांच्यासह सभासद, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे अध्यक्ष, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post