• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिंधुदुर्गात ताज समूहाचे पहिले ५ स्टार हॉटेल प्रकल्प: मंत्रालयात आढावा बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
सिंधुदुर्गात ताज समूहाचे पहिले ५ स्टार हॉटेल प्रकल्प: मंत्रालयात आढावा बैठक
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

कणकवली प्रतिनिधी:

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज समूहाच्या माध्यमातून पहिले ५ स्टार हॉटेल उभारण्याच्या प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी मा. पर्यटनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ‘दि इंडियन हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीचे प्रतिनिधी व ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीसंदर्भात यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने सर्व संबंधित घटकांना समन्वय साधून प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. तसेच अंतिम मसुदा लवकरात लवकर तयार करून प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

या बैठकीस उपस्थित होते:

  • सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाइन)
  • ‘दि इंडियन हॉटेल्स लिमिटेड’ चे प्रतिनिधी श्री. बिजल देसाई, श्रीमती. सिंथिया नोरोन्हा
  • सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी
  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत

या बैठकीत पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पाच्या वेगवान अंमलबजावणीसाठी ठोस मार्गदर्शन करण्यात आले असून, पुढील कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्यात जीवघेणे गतिरोधक; विकी जाधव यांचे शासनाला निवेदन

Next Post

सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
10
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
14
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
18
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
38
Next Post
सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In