• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘महिला रत्न’ राज्यस्तरीय पुरस्काराने सौ. मनीषा आव्हाड यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘महिला रत्न’ राज्यस्तरीय पुरस्काराने सौ. मनीषा आव्हाड यांचा गौरव
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

“लहरों से डरकर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की हार नहीं होती…”

दोंडाईचा (प्रतिनिधी): दिव्यांग क्षेत्रात बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मायेच्या ओलाव्याने आणि समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या विशेष शिक्षिका सौ. मनीषा अशोक आव्हाड / घुगे यांना ‘महिला रत्न’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा-२०२६ अंतर्गत हा सन्मान प्रदान करण्यात आला. दोंडाईचा येथील निवासी मतिमंद विद्यालयात विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. आव्हाड या गेल्या २५ वर्षांपासून बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत.

महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित या सोहळ्यात सन्माननीय आमदार सौ. मंजुळाताई गावित यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोरख दिलीप देवरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. प्रफुल सिताराम पाटील, आमदार श्री. राघवेंद्र भदाणे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. मनीषा आव्हाड या केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक कार्यातही सक्रिय असून विविध माध्यमातून गरजू घटकांना मदत करत समाजातील आपुलकीची नाती जपण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला असून परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Tags: Pandhurang Shinde
Previous Post

सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

Next Post

अफवेमुळे काळी दौ येथे पेट्रोल पंपावर गर्दी; प्रशासनाचे शांतता राखण्याचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
अफवेमुळे काळी दौ येथे पेट्रोल पंपावर गर्दी; प्रशासनाचे शांतता राखण्याचे आवाहन

अफवेमुळे काळी दौ येथे पेट्रोल पंपावर गर्दी; प्रशासनाचे शांतता राखण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In